• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’साठी मंत्री सुरेशभाऊ खाडे यांचे कार्यालय फुल्ल; महिलांचा मोठा प्रतिसाद

Admin by Admin
July 8, 2024
in पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’साठी मंत्री सुरेशभाऊ खाडे यांचे कार्यालय फुल्ल; महिलांचा मोठा प्रतिसाद
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मिरज प्रतिनिधी – राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली. मध्यप्रदेशातील राज्य सरकारकडून ही योजना राबवण्यात आली होती. त्याधर्तीवर महाराष्ट्रातही माझी लाडकी बहीण योजना राबवली जात आहे. महाराष्ट्रात या योजनेबाबत महिलांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. मिरज मतदार संघाचे आमदार तथा राज्याचे कामगारमंत्री डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्या संपर्क कार्यालया बाहेर या योजनेचे फॉर्म भरण्यासाठी महिलांची तौबा गर्दी झाली आहे. या योजनेअंतर्गत अर्ज दाखल करण्यासाठी आमदार डॉ सुरेशभाऊ खाडे यांचे कार्यालय सध्या रोज फुल्ल दिसत आहे. शहरातील मध्यवर्ती ठिकाण म्हणून मंत्री खाडे यांच्या कार्यालयात मोफत अर्ज भरणा केंद्र सुरु आहे. याठिकाणी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

या योजनेचे मोफत फॉर्म भरण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली आहे. नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली. या योजनेअंतर्गत महिलांना 1500 रुपये प्रती महिना देण्याची घोषणा केल्यानंतर आता 1 जुलै पासून हे अर्ज भरण्यासाठी महिलांनी एकच गर्दी केली आहे.पहिल्याच दिवसापासून लाडकी बहीण योजनेसाठी महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. राज्यात लाडली बहीण योजनेची अंमलबजावणी सुरू आहे.

Previous Post

सेल्फी घेताना नदीत पडून तरुण बेपत्ता

Next Post

मंत्री सुरेशभाऊ खाडे व भाजप रेल प्रकोष्ठच्या प्रयत्नांमुळे किर्लोस्करवाडी येथे दादर-हुबळी-दादर एक्सप्रेसला मिळाला दैनंदिन थांबा,प्रवाशांमधून समाधान व्यक्त

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मंत्री सुरेशभाऊ खाडे व भाजप रेल प्रकोष्ठच्या प्रयत्नांमुळे किर्लोस्करवाडी येथे दादर-हुबळी-दादर एक्सप्रेसला मिळाला दैनंदिन थांबा,प्रवाशांमधून समाधान व्यक्त

मंत्री सुरेशभाऊ खाडे व भाजप रेल प्रकोष्ठच्या प्रयत्नांमुळे किर्लोस्करवाडी येथे दादर-हुबळी-दादर एक्सप्रेसला मिळाला दैनंदिन थांबा,प्रवाशांमधून समाधान व्यक्त

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group