• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सेल्फी घेताना नदीत पडून तरुण बेपत्ता

Admin by Admin
July 8, 2024
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
सेल्फी घेताना नदीत पडून तरुण बेपत्ता
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली प्रतिनिधी – मैत्रिणीसोबत कृष्णा नदीवरील बंधाऱ्यावर गेलेला तरुण सेल्फी घेण्याच्या प्रयत्नात नदीत पडल्याने पाण्याच्या जोरदार प्रवाहासोबत वाहून गेला. सायंकाळपर्यंत बचाव पथकाला त्याचा शोध लागलेला नव्हता.

सांगलीवाडीकडील तीरानजीक असलेल्या बंधार्‍यावर मैत्रिणी समवेत सेल्फी घेताना मोईन मोमीन (वय २४, रा. शामरावनगर) हा तरूण पात्रात पडून बेपत्ता झाला. रविवारी सकाळी हा प्रकार घडला.

मैत्रिणीने हा प्रकार नातेवाईकांना कळवल्यानंतर आयुष्य हेल्पलाईन टीम, स्पेशल रेस्क्यू टीमच्यावतीने हरिपूरपर्यंत शोध घेण्यात आला. सायंकाळपर्यंत मोईन याचा ठावठिकाणा समजू शकला नाही.

Previous Post

गट आणि तट विसरून शेतकऱ्यांसाठी सहकारी संस्थेच्या माध्यमातून काम करा :- पालकमंत्री डॉ सुरेश भाऊ खाडे यांचे  आवाहन

Next Post

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’साठी मंत्री सुरेशभाऊ खाडे यांचे कार्यालय फुल्ल; महिलांचा मोठा प्रतिसाद

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’साठी मंत्री सुरेशभाऊ खाडे यांचे कार्यालय फुल्ल; महिलांचा मोठा प्रतिसाद

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'साठी मंत्री सुरेशभाऊ खाडे यांचे कार्यालय फुल्ल; महिलांचा मोठा प्रतिसाद

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group