• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

गट आणि तट विसरून शेतकऱ्यांसाठी सहकारी संस्थेच्या माध्यमातून काम करा :- पालकमंत्री डॉ सुरेश भाऊ खाडे यांचे  आवाहन

मिरजेत पालक मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या अध्यक्षतेखाली आंतरराष्ट्रीय सहकार दिन मोठ्या उत्साहात साजरा

Admin by Admin
July 7, 2024
in पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
गट आणि तट विसरून शेतकऱ्यांसाठी सहकारी संस्थेच्या माध्यमातून काम करा :- पालकमंत्री डॉ सुरेश भाऊ खाडे यांचे  आवाहन
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शेतकऱ्यांना बळ द्या,सहकारी सोसयट्या,पतसंस्थांना पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांचे आवाहन

सहकाराच्या तत्त्वांचा प्रचार करणे व सहकारी संस्थांच्या यशाचा गौरव करणे हे उद्दिष्ट समोर ठेऊन अंतर राष्ट्रिय सहकार दिनानिमित्त एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता महाराष्ट्राचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ. सुरेश (भाऊ) खाडे यांच्या अध्यक्षतेखाली हा विशेष कार्यक्रम मोठ्या उत्साहात यशस्वीरित्या पार पडला.

यावेळी मिरज विधान सभा क्षेत्र युवा नेते सुशांत दादा खाडे,सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे, माजी स्थायी समिती सभापती निरंजन आवटी ,काकासाहेब धामणे ,तानाजी पाटील, कबाडगे सर भारती प्रदेश संघटन प्रमुख संजय परमणे जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे मा. मिरज उपनिबंधक सुनिल चव्हाण यांच्यासह सहकार संस्था सोसायटी चेअरमन सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रमुख वक्ते अड. दिपक एम. पटवर्धन नारायण परमने यांनी मार्गदर्शन केले , ग्रामीण भागातील सर्वांनी पक्ष गट तट विसरून सोसायटी, पतसंस्था, मधील चेअरमन संचालकांनी शेतकऱ्यांच्या भल्यासाठी एकत्र येऊन काम केले पाहिजे , केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा आणि केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहळ राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामार्फत सर्वतोपरी मदत करण्याचे अभिवचन पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी दिले.

Previous Post

“तुम्ही एकत्र येत असाल तर मी बाहेर जातो…”; उद्धव ठाकरे अन् फडणवीसांमध्ये काय चर्चा झाली? दरेकरांनी सांगितलं

Next Post

सेल्फी घेताना नदीत पडून तरुण बेपत्ता

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सेल्फी घेताना नदीत पडून तरुण बेपत्ता

सेल्फी घेताना नदीत पडून तरुण बेपत्ता

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group