• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

“तुम्ही एकत्र येत असाल तर मी बाहेर जातो…”; उद्धव ठाकरे अन् फडणवीसांमध्ये काय चर्चा झाली? दरेकरांनी सांगितलं

Admin by Admin
June 27, 2024
in मंत्रालय
1 min read
0
ब्रेकिंग | राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु; सत्ताधारी, विरोधकांमध्ये घमासान
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (मंत्रालय) प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन – आजपासून महाराष्ट्रात विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधान भवनाच्या लिफ्टमधून उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र प्रवास करताना दिसले.

यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

उद्धव ठाकरे, मिलिंद नार्वेकर हे लिफ्टची वाट पाहत उभे होते. यानंतर तिथे देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड आले. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, यांना (दरेकरांना) पहिले बाहेर काढा. मी म्हटलं, तुम्ही एकत्र येत असाल तर मी बाहेर जातो.” असे प्रवीण दरेकर यांनी हसत उत्तर दिले.

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी, विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांच्या दालनात चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची भेट देखील घेतली. पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना चॉकलेट दिले.

आमदार भास्कर जाधव म्हणाले, राजकीय अर्थ काढायची गरज नाही. जी परंपरा होती ती भाजपनं मोडली ‌होती. दानवे यांच्या दालनात चंद्रकांत दादा आले. त्यावेळी उद्धव ठाकरे तिथं होते. त्यावेळी ते मिश्किलपणे म्हणाले आता तुम्हाला चॉकलेट ‌द्यायचं आहे.

Previous Post

ब्रेकिंग | राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु; सत्ताधारी, विरोधकांमध्ये घमासान

Next Post

गट आणि तट विसरून शेतकऱ्यांसाठी सहकारी संस्थेच्या माध्यमातून काम करा :- पालकमंत्री डॉ सुरेश भाऊ खाडे यांचे  आवाहन

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
गट आणि तट विसरून शेतकऱ्यांसाठी सहकारी संस्थेच्या माध्यमातून काम करा :- पालकमंत्री डॉ सुरेश भाऊ खाडे यांचे  आवाहन

गट आणि तट विसरून शेतकऱ्यांसाठी सहकारी संस्थेच्या माध्यमातून काम करा :- पालकमंत्री डॉ सुरेश भाऊ खाडे यांचे  आवाहन

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group