• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली जिल्ह्यांतर्गत पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, पहा कोणाची कोठे झाली बदली..!

Admin by Admin
June 20, 2024
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मोठी ब्रेकिंग | एकाच दिवशी तीन बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाचे छापे
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या ऑनलाईन – महाराष्ट्र पोलीस दलामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक ते पोलीस निरीक्षक असे पदोन्नती झालेल्या अधिकाऱ्यांच्या राज्यभरामध्ये बदल्या झाल्या. बदली झालेल्या अधिकाऱ्यांच्या रिक्त जागी नवीन नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. सदर विनंती बदलीचे आदेश पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी बुधवारी रात्री उशिरा काढले. यामध्ये जिल्हा अंतर्गत बदली झालेल्या अधिकाऱ्याचे नाव व कंसात – कोठून कोठे)

१) सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप शिंदे (उमदी पोलीस ठाणे ते कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाणे )

२) सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गिद्दे ( मिरज शहर ते वाहतूक नियंत्रण शाखा, मिरज)

३) सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे (वाहतूक नियंत्रण शाखा मिरज ते भिलवडी)

४) सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत (भिलवडी पोलीस ठाणे ते स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली)

५) सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने (स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली ते प्रभारी अधिकारी, वाहतूक नियंत्रण शाखा, इस्लामपूर)

Previous Post

सांगली | आयुक्त शुभम गुप्ता चर्चेत, व्हिजिटिंग कार्डमधून उगवेल झेंडूचे रोपटे..! वाचा सविस्तर

Next Post

मिरज विधानसभा मतदारसंघात राजकीय शाळा..! ‘मास्तर’ लावणार आंगठा धरायला.?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली | खासगी सावकाराची पिता-पुत्रास मारहाण, दहा लाखांसाठी साडेबारा लाखांची पठाणी वसुली

मिरज विधानसभा मतदारसंघात राजकीय शाळा..! 'मास्तर' लावणार आंगठा धरायला.?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group