• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी पक्षातून निलंबित

Admin by Admin
May 3, 2024
in राजकीय
1 min read
0
मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, “आम्ही…..!”
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

अहमदनगर प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन : शिवसेनेचे माजी आमदार व विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांनी अहमदनगर मतदारसंघात भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांना पाठिंबा देण्याचे धोरण घेतल्यामुळे सेनेचे दक्षिण जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी त्यांना पक्षातून निलंबित केले आहे.

औटी यांनी महाराष्ट्रदिनी समाज माध्यमांवर आपली भूमिका स्पष्ट करत महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला. त्यांच्या या निर्णयाविरोधात पारनेर येथील शिवसेनेचे पदाधिकारी श्रीकांत पठारे, प्रियंका खिलारी, अनिल शेटे, किसन सुपेकर, भास्कर शिरोळे, बाबाजी तनपुरे आदींनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन आपण औटी यांच्या निर्णयाच्या सोबत नसून शिवसेनिक हे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या सोबतच असल्याचे जाहीर केले.

औटी यांनी हा निर्णय वैयक्तिक स्वार्थापोटी घेतला आहे, असा आरोप या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केला. पत्रकार परिषदेनंतर सायंकाळी गाडे यांनी औटी यांना पक्षातून निलंबित करण्यात येत असल्याचे पत्र काढले आहे.

Previous Post

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोल्हापुरात; महालक्ष्मी मंदिरात केली पूजा

Next Post

सांगलीत अमित शहांचा टोला, म्हणाले… राहुल गांधींची चायनीज…! वाचा सविस्तर

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगलीत अमित शहांचा टोला, म्हणाले… राहुल गांधींची चायनीज…! वाचा सविस्तर

सांगलीत अमित शहांचा टोला, म्हणाले... राहुल गांधींची चायनीज...! वाचा सविस्तर

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group