• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

विशाल पाटील यांच्या प्रचारासाठी जाणार्‍या भाजपच्या ४ माजी नगरसेवकांवर कारवाई होण्यासाठी प्रस्ताव पाठवणार ! – प्रकाश ढंग

Admin by Admin
April 25, 2024
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
विशाल पाटील यांच्या प्रचारासाठी जाणार्‍या भाजपच्या ४ माजी नगरसेवकांवर कारवाई होण्यासाठी प्रस्ताव पाठवणार ! – प्रकाश ढंग
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मिरज प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन – ‘लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारासाठी भाजपची साथ सोडून गेलेल्या भाजपच्या ४ माजी नगरसेवकांवर कारवाई करावी, अशा आशयाचा अहवाल वरिष्ठांना पाठवला जाणार आहे’, अशी माहिती भाजपचे महापालिका क्षेत्राचे अध्यक्ष आणि माजी नगरसेवक प्रकाश ढंग यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.

ते पुढे म्हणाले की, भाजपचे ८ आणि महायुतीचे ३, असे ११ माजी नगरसेवक एकत्रच आहेत. महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रसारासाठी ते कार्य करत आहेत. संजयकाकांना अधिकाधिक मताधिक्य दिले जाणार आहे. ‘मिरज पॅटर्न’च्या नावावर ४ माजी नगरसेवकांनी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांना पाठिंबा दिला आहे. भाजपच्या नगरसेवकांमध्ये कोणत्याही प्रकारची फूट पडलेली नाही. पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी व्यय केला आहे. त्यामुळे संजयकाका पाटील यांना अधिकाधिक मताधिक्य मिळेल. ४ माजी नगरसेवक गेल्यामुळे संजयकाका यांच्या विजयामध्ये फरक पडणार नाही.

Previous Post

सांगली ब्रेकिंग | आज काँग्रेसचा मेळावा; बंडखोर विशाल पाटील यांच्यावर कारवाई होणार?

Next Post

मोठी ब्रेकिंग | मिरज एमआयडीसीमध्ये भंगार गोडाऊनला भीषण आग : घटनास्थळी अग्निशमन विभागाच्या गाड्या दाखल..! वाचा सविस्तर

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, “आम्ही…..!”

मोठी ब्रेकिंग | मिरज एमआयडीसीमध्ये भंगार गोडाऊनला भीषण आग : घटनास्थळी अग्निशमन विभागाच्या गाड्या दाखल..! वाचा सविस्तर

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group