• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली ब्रेकिंग | आज काँग्रेसचा मेळावा; बंडखोर विशाल पाटील यांच्यावर कारवाई होणार?

Admin by Admin
April 25, 2024
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, “आम्ही…..!”
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन – विशाल पाटील यांनी बंडखोरी केल्यानंतर आज काँग्रेस पक्षाचा मेळावा सांगलीमध्ये पार पडत आहे. आजच्या मेळाव्याला काँग्रेसचे राज्यातील प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.यावेळी जिल्ह्यातील नेत्यांची मते लक्षात घेऊन विशाल पाटील यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सांगली लोकसभा मतदारसंघातून बंडखोरी केलेले काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांच्यावर पक्षातून निलंबनाची टांगती तलवार आहे. तसे संकेतही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर नाना पटोले यांच्यासह विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत आज काँग्रेसचा संवाद मेळावा घेतला जाणार आहे.

त्यामध्ये जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी मते जाणून घेऊन विशाल पाटील यांच्यावरील कारवाईचा निर्णय होणार आहे. सांगलीच्या भावे नाट्य मंदिरामध्ये हा मेळावा पार पडत आहे. त्यामुळे आज अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्याबाबत पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • सांगलीत तिरंगी लढत..

दरम्यान, सांगली लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीकडून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्यासमोर महायुतीचे संजय काका पाटील यांचे आव्हान असेल. अशातच काँग्रेस नेते विशाल पाटील यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने सांगलीतील लढत तिरंगी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Previous Post

सांगलीचं राजकारण पेटलं.! सहकारी संस्थांवर जगणाऱ्यांनी आमची मापं काढू नयेत, संजयकाकांचा विशाल पाटलांवर प्रहार.. वाचा सविस्तर

Next Post

विशाल पाटील यांच्या प्रचारासाठी जाणार्‍या भाजपच्या ४ माजी नगरसेवकांवर कारवाई होण्यासाठी प्रस्ताव पाठवणार ! – प्रकाश ढंग

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
विशाल पाटील यांच्या प्रचारासाठी जाणार्‍या भाजपच्या ४ माजी नगरसेवकांवर कारवाई होण्यासाठी प्रस्ताव पाठवणार ! – प्रकाश ढंग

विशाल पाटील यांच्या प्रचारासाठी जाणार्‍या भाजपच्या ४ माजी नगरसेवकांवर कारवाई होण्यासाठी प्रस्ताव पाठवणार ! - प्रकाश ढंग

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group