• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | काँग्रेसच्या नाना पटोलेंची पुन्हा प्रकाश आंबेडकरांना ऑफर..!

Admin by Admin
April 6, 2024
in राजकीय
1 min read
0
😳कोल्हापुरात खळबळ..! दहशतवादी सापडले.? एनआयएची तीन ठिकाणी छापेमारी, तिघे ताब्यात.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

Lok Sabha Election 2024 : वंचित बहुजन आघाडीला पाहिजे असलेल्या दोन जागा देण्यास तयार असून, अजूनही आम्ही तुमच्याकडे दोस्तीचा हात पुढं करायला तयार असल्याचे वक्तव्य नाना पटोले यांनी केले आहेत.

महाविकास आघाडीशी जागावाटपाची चर्चा सुरु असतानाच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी बाहेर पडण्याची घोषणा केली. त्यानंतर आंबेडकर यांनी वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघातील आपले उमेदवारांच्या नावाची घोषणा देखील केली. मात्र, अजूनही वेळ गेली नसून, उमेदवारी मागे घेण्याच्या तारखेपर्यंत आम्ही दोस्तीचा हात पुढं करायला तयार असल्याचे म्हणत नाना पटोले यांनी एक पाऊल मागे घेतल्याचे पाहायला मिळत आहे. पटोले हे भंडाऱ्यात बोलत होते.

यावेळी बोलतांना नाना पटोले म्हणाले की, “मी स्वतः अकोल्यात गेलो, प्रकाश आंबेडकर यांना मी सांगितलं की, अजूनही आम्ही तुमच्याकडे दोस्तीचा हात पुढं करायला तयार आहे. तुम्हाला जागा पाहिजेत तर त्या जागा पण द्यायला तयार आहोत. हैद्राबादच्या ओवेसींनी मुस्लिमांच्या मतांचं विभाजन केलं, यांनी मागासवर्गीयांचं मतं कमी केलं. कालपण सांगून आलो अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्हाला ज्या दोन जागा पाहिजे त्या द्यायला तयार आहोत. उमेदवारी मागे घेण्याच्या तारखेपर्यंत आम्ही तयार आहोत. मतांचं विभाजन नको,” असेही पटोले म्हणाले.

Previous Post

सांगली ब्रेकिंग | विलासराव जगताप,अजितराव घोरपडे यांनी संजय राऊत यांना स्पष्टच सांगितले… म्हणाले,

Next Post

धक्कादायक गौप्यस्फोट.! मनोज जरांगे पाटील म्हणाले…

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
Big Breaking – Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांची सर्वात मोठी घोषणा; सरकारला घाम फुटणार..?

धक्कादायक गौप्यस्फोट.! मनोज जरांगे पाटील म्हणाले...

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group