• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली ब्रेकिंग | विलासराव जगताप,अजितराव घोरपडे यांनी संजय राऊत यांना स्पष्टच सांगितले… म्हणाले,

Admin by Admin
April 5, 2024
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
सांगली ब्रेकिंग | विलासराव जगताप,अजितराव घोरपडे यांनी संजय राऊत यांना स्पष्टच सांगितले… म्हणाले,
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन – शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत हे सध्या सांगली जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज पहिल्याच दिवशी सांगलीमध्ये पत्रकार परिषद घेतली. यानंतर ते कार्यकर्ता मेळाव्यात ही उपस्थित होते. रात्री त्यांनी जत व कवठेमहांकाळ येथे जाऊन भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप व माजी मंत्री अजितराव घोरपडे यांची भेट घेतली.

घोरपडे व जगताप यांच्याशी चर्चेदरम्यान बोलताना राऊत म्हणाले, आता तुम्ही चंद्रहारला पाठिंबा द्यायला हवा. दहा वर्षात संजय पाटील यांनी काय केलंय याची फाईल माझ्याकडे आहे. शिवाय तुमची ही संजय पाटील यांच्या बाबतीत नाराजी आहे. तुम्ही आम्हाला ठळकपणे थेट पाठिंबा द्या, असे राऊत हे घोरपडे व जगताप यांना म्हणाले.

दरम्यान जगताप व घोरपडे यांनी ठाकरे गटाची ताकद मर्यादित असल्याचे सांगत थेट पाठिंबा देण्याचे टाळले. शिवाय विशाल पाटील यांची उमेदवारी सक्षम असल्याचीही चर्चा झाल्याचे वृत्त गोपनीय खबऱ्याला सूत्रांकडून सांगण्यात आले.

Previous Post

सांगली | संजय राऊतांचा संजयकाका पाटलांवर हल्लाबोल..! म्हणाले,…

Next Post

ब्रेकिंग | काँग्रेसच्या नाना पटोलेंची पुन्हा प्रकाश आंबेडकरांना ऑफर..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
😳कोल्हापुरात खळबळ..! दहशतवादी सापडले.? एनआयएची तीन ठिकाणी छापेमारी, तिघे ताब्यात.

ब्रेकिंग | काँग्रेसच्या नाना पटोलेंची पुन्हा प्रकाश आंबेडकरांना ऑफर..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group