• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली ब्रेकिंग | महिलेवर अत्याचार करणाऱ्या महापालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांना अटक

Admin by Admin
April 1, 2024
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
सांगली | खासगी सावकाराची पिता-पुत्रास मारहाण, दहा लाखांसाठी साडेबारा लाखांची पठाणी वसुली
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन : सफाईचे साहित्य आणण्यासाठी गोदामामध्ये गेलेल्या महिलेवर लैंगिक अत्याचार करणार्‍या महापालिकेच्या दोन सफाई कामगारांना सोमवारी अटक करण्यात आली. अत्याचारानंतर गेल्या एक महिन्यापासून हे दोघेही परागंदा झाले होते.

दोन महिन्यांपुर्वी पीडित सफाई साहित्य आणण्यासाठी गोदामात गेली असता दोघांनी एकटीला गाठून तिच्यावर अतिप्रसंग केला होता. याबाबत पीडितेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात दि. ५ मार्च रोजी तक्रार दाखल केली होती. गुन्हा दाखल झाल्यापासून महापालिकेचे कर्मचारी वैभव कांबळे व निखिल कोठावळे हे दोघेही परागंदा झाले होते. आज त्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली.

Previous Post

मोठी बातमी |..अखेर ‘सांगली’बाबत उद्धव ठाकरेंनी ताठर भूमिका सोडली; काँग्रेसशी चर्चा करण्यास तयार, लवकरच निघणार तोडगा?

Next Post

सांगली ब्रेकिंग | गुंतवणूकदारांची १ कोटी ९६ लाखांची फसवणूक; शिरोळ तालुक्यातील तिघांसह ५ जणांवर गुन्हा दाखल

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, “आम्ही…..!”

सांगली ब्रेकिंग | गुंतवणूकदारांची १ कोटी ९६ लाखांची फसवणूक; शिरोळ तालुक्यातील तिघांसह ५ जणांवर गुन्हा दाखल

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group