• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोठी बातमी : टेम्पो ४०० फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात, प्रवाशांचा मदतीसाठी टाहो

Admin by Admin
March 25, 2024
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, “आम्ही…..!”
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सातारा प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन : महाबळेश्वरमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. टेम्पो 400 फूट दरीत कोसळून भीषण अपघात घडला आहे. महाबळेश्वरातील आंबेनळी घाटात ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मेटतळे या गावाजवळ टेम्पो दरीत कोसळल्याचं सांगितलं जात आहे.

टेम्पो सुमारे 400 फूट खोल दरीत गेला. टेम्पोत प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. महाबळेश्वर ट्रॅकरचे जवान घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत.

महाबळेश्वरकडून प्रतापगडाकडे निघालेल्या टेम्पोचा भीषण अपघात झाल्याची माहिती आहे. महाबळेश्वरकडून प्रतापगडाकडे जाणार टेम्पो आंबेनळी घाटात 400 फूट दरीत कोसळल्याची माहिती समोर आली आहेत. घाटातून प्रवास करणाऱ्यांनी ही दुर्घटना पाहिली आणि प्रशासनाला यासंदर्भात माहिती दिली आहे. टेम्पो 400 फूट दरीत कोसळला असून त्यामध्ये काही प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे. हे प्रवासी मदतीसाठी टाहो फोडत असून ट्रेकर्सचं पथक त्यांच्या बचावासाठी दाखल झालं आहे.

Previous Post

मिरज | “संजयकाकांच्या विरोधात नेमका पैलवान कोण?” लोक संभ्रमात..! पडळकरांचा टोला

Next Post

मोठी ब्रेकिंग | सांगलीत सापडला एमडी ड्रग्जचा मोठा साठा..? ‘ ‘खबऱ्या’ची पक्की खबर..! ‘या’ गावात मोठा कारखाना .? वाचा सविस्तर

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग | सांगलीतील राजकारणात भूकंप होणार..! काँग्रेसची ही भूमिका.. म्हणाले, “आम्ही…..!”

मोठी ब्रेकिंग | सांगलीत सापडला एमडी ड्रग्जचा मोठा साठा..? ' 'खबऱ्या'ची पक्की खबर..! 'या' गावात मोठा कारखाना .? वाचा सविस्तर

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group