• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

धक्कादायक | मिरजेत रिक्षा चालकाची आत्महत्या..!

Admin by Admin
March 22, 2024
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
धक्कादायक | मिरजेत रिक्षा चालकाची आत्महत्या..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मिरज प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन – मिरज शहरातील जनावर बाजार आवारातील झाडाला गळफास घेऊन एका रिक्षा चालकाने आत्महत्या केल्याची घटना आज शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास उघडकीस आली.

देवेश लक्ष्मण चाळके (वय ३५ रा. पंचशीलनगर, वसंतदादा साखर कारखान्याजवळ माधवनगर रोड, सांगली) असे मयत रिक्षा चालकाचे नाव आहे.

याबाबत माहिती मिळताच तातडीने महात्मा गांधी चौक पोलिसांनी धाव घेतली. मृतदेहाचा पंचनामा करून सदरचा मृतदेह शव विच्छेदन करण्यासाठी मिरजेच्या शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. सदर घटनेची नोंद महात्मा गांधी चौक पोलिसात करण्यात आली असून आत्महत्येचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही. याबाबतचा पुढील तपास मिरज महात्मा गांधी चौक पोलीस करीत आहेत.

Previous Post

मिरज ब्रेकिंग | गुटखा पकडला अन् ‘हा’ सापडला..! कर्नाटक सीमेवर ५ लाखांचा गुटखा जप्त : मिरज ग्रामीण पोलिसांची कारवाई..

Next Post

सांगली | असं नसतंय राव..! महायुतीचा उमेदवार ‘संजयकाका’..! शिंदे-पवार गटाकडूनच मिळणार ‘धोका’.?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली | असं नसतंय राव..! महायुतीचा उमेदवार ‘संजयकाका’..! शिंदे-पवार गटाकडूनच मिळणार ‘धोका’.?

सांगली | असं नसतंय राव..! महायुतीचा उमेदवार 'संजयकाका'..! शिंदे-पवार गटाकडूनच मिळणार 'धोका'.?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group