• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरजेत दोन मोबाईल चोरट्यांना अटक ; चोरीचे १७ मोबाईल हस्तगत

Admin by Admin
February 18, 2024
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मिरजेत दोन मोबाईल चोरट्यांना अटक ; चोरीचे १७ मोबाईल हस्तगत
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मिरज प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन –मिरजेतील दोन तरूणांना गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलीसांनी संशयावरून पकडून झाडाझडती घेतली असता त्यांच्याकडे सव्वा लाखाचे चोरीचे १७ मोबाईल आढळून आले. गर्दीच्या ठिकाणी बेमालूमपणे मोबाईल लंपास करत असल्याची कबुली अटक केलेल्या दोघांनी दिली असल्याचे पोलीस निरीक्षक अरूण सुगावकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

याबाबत मिळालेली माहिती अशी, गुन्हे प्रकटीकरण विभागाचे सहायक निरीक्षक विक्रम पाटील यांना संशयित हे मिरज बस स्थानक परिसरात येत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यांनी सापळा लावून अहमदअली जमीर शिकलगार (वय २० रा.इदगाहनगर) आणि वसीम उर्फ आबु बादशाह सुभेदार (वय १९ रा.संजय गांधी नगर झोपडपट्टी) या दोघांना ताब्यात घेउन झडती घेतली असता त्यांच्याकडे चोरी केलेले १७ मोबाईल आढळून आले. या चोर्‍या त्यांनी मिरज शहर व इदगाहनगर परिसरात केल्याची कबुली दिली आहे.

Previous Post

Sangli police detection – nagaj murder case पत्नीशी अनैतिक संबंध व आर्थिक कारणातून खून झाल्याचे स्पष्ट..!

Next Post

शिरोळमधील स्टेट बँक शाखेची ४० लाखांची फसवणूक –

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
शिरोळमधील स्टेट बँक शाखेची ४० लाखांची फसवणूक –

शिरोळमधील स्टेट बँक शाखेची ४० लाखांची फसवणूक -

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group