• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग! गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा मोठी वाढ; पाहा तुमच्या शहरातील नवीन दर

Admin by Admin
February 1, 2024
in सामाजिक
1 min read
0
ब्रेकिंग! गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा मोठी वाढ; पाहा तुमच्या शहरातील नवीन दर
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

LPG Price Today । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज (१ फेब्रुवारी २०२४) सकाळी ११ वाजता लोकसभेत या वर्षीचा अर्थसंकल्प मांडणार आहे. मात्र, या अर्थसंकल्पापूर्वीच ग्राहकांच्या खिशाला कात्री बसली आहे. भारतीय तेल कंपन्यांनी व्यवसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केल्याची माहिती मिळत आहे.

देशातील सर्व शहरांमध्ये 1 फेब्रुवारी 2024 रोजी एलपीजी सिलिंडरचे दर अपडेट करण्यात आले आहेत. तेल कंपन्यांनी व्यावसायिक सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. त्याचबरोबर घरगुती सिलिंडरचे दरही स्थिर आहेत. त्यात कोणत्याही प्रकारचा बदल झालेला नाही. तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत १४ रुपयांनी वाढ केली आहे.

Previous Post

राज्यातील १७ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

Next Post

स्वराज्य पक्ष असताना इतर पक्षात प्रवेश नाही : संभाजीराजे

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
स्वराज्य पक्ष असताना इतर पक्षात प्रवेश नाही : संभाजीराजे

स्वराज्य पक्ष असताना इतर पक्षात प्रवेश नाही : संभाजीराजे

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group