• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

स्वराज्य पक्ष असताना इतर पक्षात प्रवेश नाही : संभाजीराजे

Admin by Admin
February 2, 2024
in राजकीय
1 min read
0
स्वराज्य पक्ष असताना इतर पक्षात प्रवेश नाही : संभाजीराजे
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कोल्हापूर : संभाजीराजे यांनी महाविकास आघाडीतील कोणत्याही घटकपक्षात प्रवेश केल्यास त्यांना कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात येईल, अशी चर्चा होती. मात्र, आपला स्वराज्य पक्ष असताना इतर कोणत्याही पक्षात प्रवेश करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याची भूमिका व्यक्त करून संभाजीराजे यांनी महाविकास आघाडीतील उमेदवारीबाबतच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.

गुरुवारी दिवसभर संभाजीराजे यांच्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून चर्चा सुरू होती. महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये संभाजीराजे यांच्या उमेदवारीबाबत त्यांनी जर महाविकास आघाडीतील कोणत्याही घटकपक्षात प्रवेश केल्यास त्यांना महाविकास आघाडीची उमेदवारी देण्याबाबत महाविकास आघाडीची भूमिका असल्याचे सांगितले जात होते. मात्र, संभाजीराजे यांनी स्वराज्य पक्ष असताना इतर कोणत्याही पक्षात प्रवेश करण्याचा प्रश्नच येत नाही.

राज्यातील जनतेच्या विश्वासावर महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाचे भविष्य हे स्वराज्य असेल, असा विश्वास व्यक्त करून याच ध्येयाने आपली व स्वराज्य पक्ष संघटनेची वाटचाल सुरूच राहणार असल्याचे ट्विट केले आहे.

Previous Post

ब्रेकिंग! गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा मोठी वाढ; पाहा तुमच्या शहरातील नवीन दर

Next Post

ज्यादा परताव्याचे आमिष दाखवून एक कोटीचा गंडा ; पती पत्नीवर गुन्हा दाखल

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ज्यादा परताव्याचे आमिष दाखवून एक कोटीचा गंडा ; पती पत्नीवर गुन्हा दाखल

ज्यादा परताव्याचे आमिष दाखवून एक कोटीचा गंडा ; पती पत्नीवर गुन्हा दाखल

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group