• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

राज्यातील १७ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

Admin by Admin
February 1, 2024
in मंत्रालय
1 min read
0
राज्यातील १७ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

राज्य सरकारने बुधवारी १७ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून त्यामध्ये मुंबई आणि कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा समावेश आहे. जीएसटीचे विशेष आयुक्त नितीन पाटील यांची बदली राज्य मानवाधिकार आयोगाच्या सचिवपदी करण्यात आली.

पाटील यांच्या जागी दिव्यांग कल्याण सचिव अभय महाजन यांची विशेष आयुक्त (जीएसटी) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक संजय यादव हे मुंबई शहराचे नवे जिल्हाधिकारी असतील. मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर हे मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी असतील.

Previous Post

Maharashtra IPS Transfers : राज्यात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या..

Next Post

ब्रेकिंग! गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा मोठी वाढ; पाहा तुमच्या शहरातील नवीन दर

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग! गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा मोठी वाढ; पाहा तुमच्या शहरातील नवीन दर

ब्रेकिंग! गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा मोठी वाढ; पाहा तुमच्या शहरातील नवीन दर

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group