• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

७ जानेवारीला आमनापुरात महारक्तदान शिबिर

Admin by Admin
January 6, 2024
in पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
७ जानेवारीला आमनापुरात महारक्तदान शिबिर
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

  • दोस्ती पॉवर सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष शाहरुख भैय्या संदे यांची माहिती

पलूस प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन – पलूस तालुक्यातील आमनापुर येथे रविवार दिनांक ७ जानेवारी रोजी सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत महा रक्तदान शिबिर आयोजित केले असल्याची माहिती दोस्ती पॉवर सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष शाहरुख भैय्या संदे यांनी दिली. माणुसकीच्या नात्याला रक्ताने जोडण्याची अखंडित आठ वर्षाची परंपरा असल्याचे शाहरुख भैय्या यांनी सांगितले.

दोस्ती पॉवर सोशल फाउंडेशन सालाबादप्रमाणे आपल्या वर्धापन दिनानिमित्त महारक्तदान शिबिर करीत आहे. फाउंडेशनच्या माध्यमातून आजपर्यंत जवळपास २७०० पेक्षा जास्त रुग्णांना मोफत रक्तपुरवठा करण्यात आला आहे. मानवतावादी कार्य करण्याच्या उद्देशाने आणि माणुसकीच्या नात्याला रक्ताने जोडण्यासाठी फाउंडेशन नेहमीच अग्रेसर राहिले आहे. मागील वर्षी फाउंडेशनने जवळपास ८०० बाटल्या रक्त संकलन केले होते.

यावेळी महारक्तदान शिबिरात भाग घेणाऱ्या प्रत्येक रक्त दात्यास एक प्रवाशी बॅग भेट देणार असल्याचे अध्यक्ष शाहरुख भैय्या यांनी सांगितले. वेळोवेळी फाउंडेशन सामजिक कार्यातही अग्रेसर राहिले आहे. रक्ताला जात पात नसते त्यामुळं या शिबिरात सर्वांनी सहभागी असे आवाहन ही शाहरुख भैय्या यांनी केले आहे.

Previous Post

‘मराठी’ पाटी न लावणाऱ्या दुकानांवर कारवाई करा : तानाजी सावंत

Next Post

धक्कादायक | सांगलीजवळ कार थेट कृष्णा नदीच्या पात्रात कोसळली : बघ्यांची गर्दी – दोघेजण बचावले – उपचार सुरू.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली | खासगी सावकाराची पिता-पुत्रास मारहाण, दहा लाखांसाठी साडेबारा लाखांची पठाणी वसुली

धक्कादायक | सांगलीजवळ कार थेट कृष्णा नदीच्या पात्रात कोसळली : बघ्यांची गर्दी - दोघेजण बचावले - उपचार सुरू.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group