• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

पुणे हादरलं ! अल्पवयीन कर्णबधिर बहिणीवर भावासह तिघांकडून बलात्कार..

Admin by Admin
December 21, 2023
in क्राईम, सामाजिक
1 min read
0
ब्रेकिंग | 🔥अवैध वाळू वाहतुकीवर कारवाईसाठी गेलेल्या तलाठ्याला चिरडलं, घटनेत तलाठी गंभीर जखमी..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

  • अल्पवयीन कर्णबधिर मुलीवर मित्र, भावासह तिघांनी वारंवार बलात्कार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. कर्णबधिर शाळेमधील शिक्षिकेकडे याबाबत मुलीने कैफियत मांडल्यानंतर हा प्रकार उघड झाला आहे.

पुणे : अल्पवयीन कर्णबधिर मुलीवर मित्र, भावासह तिघांनी वारंवार बलात्कार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. कर्णबधिर शाळेमधील शिक्षिकेकडे याबाबत मुलीने कैफियत मांडल्यानंतर हा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २०१८ पासून २०२३ पर्यंत सुरू होता.

सागर रजाने (वय ३०, रा. उंड्री, कोंढवा), राहुल पाटील (वय २३) यांच्यासह तिच्या भावाविरुद्ध बलात्कार, पॉक्सो, विनयभंग आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका कर्णबधिर शाळेच्या शिक्षिकेने फिर्याद दिली आहे. पीडित मुलगी १७ वर्षांची असून कर्णबधिर आहे. आरोपी सागर याने तिच्या घरी येऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तिला मारहाण करीत कोणाला काही सांगितले तर मारून टाकण्याची धमकी दिली. तसेच, राहुल याने तिच्याशी लग्न करण्याचे रमेश दाखवत बलात्कार केला. तिच्या २३ भावाने घरामध्ये कोणी नसल्याचा फायदा घेत जबरदस्तीने बलात्कार केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

Previous Post

सांगली | वाळू माफियांनी आत्तापर्यंत तहसीलदार, तलाठी, पोलीस, पत्रकार सर्वांना दहशत दाखवली..! आता पोलीस पाटलांना निबार चोपले..! तरीही महसूल प्रशासनाची भूमिका षंडच.?

Next Post

वाहतूक नियमांचे उल्लंघन; सांगली जिल्ह्यात १५ दिवसांत पोलिसांनी वसूल केला “इतक्या लाखांचा” दंड

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
वाहतूक नियमांचे उल्लंघन; सांगली जिल्ह्यात १५ दिवसांत पोलिसांनी वसूल केला “इतक्या लाखांचा” दंड

वाहतूक नियमांचे उल्लंघन; सांगली जिल्ह्यात १५ दिवसांत पोलिसांनी वसूल केला "इतक्या लाखांचा" दंड

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group