• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरज | तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने एकाचा मृत्यू ; एकजण जखमी

Admin by Admin
December 16, 2023
in क्राईम
1 min read
0
पत्नीचा छळ; सहायक पोलीस निरीक्षकासह तिघांविरोधात गुन्हा
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मिरज प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन | शहरातील स्टेशन रस्त्यावर लिफ्ट दुरुस्त करताना तोल जाऊन पडल्याने कुणाल भगवान चव्हाण (वय १९) रा. कुंभोज, जि.कोल्हापूर याचा मृत्यू झाला. तर योगेश गोरखनाथ भंडारे (वय २८) रा. इचलकरंजी हा जखमी झाला आहे.

स्टेशन रस्त्यावरील एका फुटवेअर दुकानात लिफ्ट दुरुस्तीचे काम सुरू होते. या कामासाठी दोघे आले होते. काम सुरू असताना तोल गेल्याने दोघेही तिसऱ्या मजल्यावरून जमिनीवर पडले. यामध्ये चव्हाण यांचा मृत्यू झाला, तर भंडारे हा जखमी झाला. याबाबत मिरज शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Previous Post

सांगली | व्हेल माशाच्या उलटीची तस्करी, ५ जणांच्या टोळीला अटक

Next Post

‘एलसीबी’चे ग्रहण सुटणार कधी ?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग | 🔥अवैध वाळू वाहतुकीवर कारवाईसाठी गेलेल्या तलाठ्याला चिरडलं, घटनेत तलाठी गंभीर जखमी..

'एलसीबी'चे ग्रहण सुटणार कधी ?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group