• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली | ५०० रुपयांच्या बनावट नोटा खात्यात भरल्या, सांगली शहर पोलिसांकडून तिघे ताब्यात

Admin by Admin
December 15, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
सांगली | राजकारण्यांनाही गंडा : वर्षात दुप्पट रक्कमेच्या अमिषाने ५५ लाखांना गंडा : तिघांवर गुन्हा : प्रारंभी गुंतवणूकदारांना १५ लाखांचा परतावा
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली प्रतिनिधी |खबऱ्या ऑनलाईन | शहरातील राजवाडा चौक येथे असलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या शाखेतील पैसे भरण्याच्या मशीनमध्ये तिघा संशयितांनी एका बंद खात्यावर ५०० रुपयांच्या १९ बनावट नोटा भरल्याचे उघडकीस आले आहे.

सांगली शहरातील राजवाडा चौक येथे आयसीआयसीआय बँकेची मुख्य शाखा आहे. या ठिकाणी पैसे भरण्याचे मशीन ठेवण्यात आले आहे. यादरम्यान १४ नोव्हेंबरला दुपारी बँकेचे खातेदार सतीश सुखदेव पाटील हे २ अज्ञात व्यक्तिंसोबत बँकेत आले. त्यांनी त्यांच्या साथीदारांसह संगनमत करून त्यांच्या बँक खात्यावर ५०० रुपयांच्या १९ चलनी बनावट नोटा असल्याचे माहित असूनदेखील त्या खऱ्या आहे, असे भासवून वापरात आणण्याच्या उद्देशाने मशीनमध्ये भरल्या.

या प्रकरणी बँकेचे नोडल ऑफिसर खराडे यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी बनावट नोटा भरणाऱ्या सतीश सुखदेव पाटील आणि दोन अनोळखी व्यक्तिंवर गुन्हा दाखल केला आहे.

Previous Post

सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेचे माजी महापौर विवेक कांबळे यांचे निधन

Next Post

पाच लाखापोटी ४० लाख वसूल, कृषी सहायक महिलेसह पतीवर सावकारीचा गुन्हा

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
इचलकरंजीत राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन : डॉ. प्रतिभा पैलवान

पाच लाखापोटी ४० लाख वसूल, कृषी सहायक महिलेसह पतीवर सावकारीचा गुन्हा

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group