• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेचे माजी महापौर विवेक कांबळे यांचे निधन

Admin by Admin
December 15, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेचे माजी महापौर विवेक कांबळे यांचे निधन
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेचे माजी महापौर व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्य उपाध्यक्ष विवेक कांबळे यांचे शुक्रवारी (दि. १५) सकाळी पुणे येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

१५ नोव्हेंबर रोजी मिरजेत मॉर्निंग वॉकला गेले असता, अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली होती. त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला होता. त्यांच्या पुण्यात खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. गुरुवारी रात्री त्यांची प्रकृती चिंताजनक बनली. अखेर शुक्रवारी सकाळी त्यांचे देहावसान झाले.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे सक्रिय कार्यकर्ते अशी त्यांची ओळख होती. तत्कालीन मिरज नगरपालिकेत व सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेत त्यांनी नगरसेवक म्हणून काम केले होते. अत्यंत आक्रमक नेता अशी त्यांची ओळख होती. मिरज शहराच्या सामाजिक, राजकीय क्षेत्रातील आघाडीचे व्यक्तिमत्व होते.

Previous Post

ब्रेकिंग | मिरज व भिलवडी येथील उड्डाणपुलावरून रविवारपासून वाहतूक सुरू

Next Post

सांगली | ५०० रुपयांच्या बनावट नोटा खात्यात भरल्या, सांगली शहर पोलिसांकडून तिघे ताब्यात

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली | राजकारण्यांनाही गंडा : वर्षात दुप्पट रक्कमेच्या अमिषाने ५५ लाखांना गंडा : तिघांवर गुन्हा : प्रारंभी गुंतवणूकदारांना १५ लाखांचा परतावा

सांगली | ५०० रुपयांच्या बनावट नोटा खात्यात भरल्या, सांगली शहर पोलिसांकडून तिघे ताब्यात

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group