• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | मिरज व भिलवडी येथील उड्डाणपुलावरून रविवारपासून वाहतूक सुरू

Admin by Admin
December 15, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
ब्रेकिंग | मिरज व भिलवडी येथील उड्डाणपुलावरून रविवारपासून वाहतूक सुरू
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मिरज प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन | मिरजेत कृष्णाघाट रस्त्यावर सुमारे ३६ कोटी रुपये खर्चाच्या नवीन रेल्वे उड्डाण पूलाची उभारणी पूर्ण झाली आहे. रविवारी (दि.१७) या दोन्ही पूलांचे उद्घाटन होणार आहे. मिरजेत कृष्णाघाट रस्त्यावर कोल्हापूर जिल्ह्यात जाणाऱ्या वाहनांची मोठी वर्दळ असल्याने रेल्वे गेटवर येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना तिष्ठत उभे राहावे लागून वाहतुकीची कोंडी होत होती.पावसाळ्यातही वाहन चालकांना त्रास होत होता.

खासदार संजयकाका पाटील यांच्या प्रयत्नामुळे आता मिरजेत कृष्णाघाट रस्त्यावर रेल्वे उड्डाणपूल बांधल्याने वाहनधारकांना रेल्वे गाड्यांच्या क्रॉसिंगसाठी थांबवावे लागणार नाही. भिलवडी रेल्वे स्टेशन नजीक ९० कोटी रुपये खर्च करून रेल्वे उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. या उड्डाणपुलामुळे सांगली जिल्ह्यातील वाळवा, तासगाव, पलूस, कडेगाव खानापूर, आटपाडी तालुक्यादरम्यान रस्ते वाहतूक सुरळीत होणार आहे.

यामुळे रेल्वे वाहतुकीसोबत रस्ते वाहतूकही जलद होऊन रेल्वेसाठी वाहनांना खोळंबून राहावे लागणार नाही. सांगली जिल्ह्यात रुपये १२४ कोटी रुपये खर्च करून मिरज व भिलवडी येथे दोन उड्डाणपुल बांधण्यात आले.

Previous Post

ब्रेकिंग | “या ‘ कारणासाठी सांगोला राहणार बंद.. वाचा सविस्तर!

Next Post

सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेचे माजी महापौर विवेक कांबळे यांचे निधन

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेचे माजी महापौर विवेक कांबळे यांचे निधन

सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेचे माजी महापौर विवेक कांबळे यांचे निधन

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group