• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | “या’ कारणासाठी जतमध्ये रास्ता रोको, दीड तास वाहतूक ठप्प

Admin by Admin
December 14, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक
1 min read
0
ब्रेकिंग | “या’ कारणासाठी जतमध्ये रास्ता रोको, दीड तास वाहतूक ठप्प
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जत प्रतिनिधी | खबऱ्या ऑनलाईन | आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर इंदापूर येथे चप्पल फेक केल्याच्या निषेधार्थ जत येथील विजयपूर-गुहागार राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करण्यात आले. यामुळे या महामार्गावरील वाहतूक दीड तास ठप्प झाली.

आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर झालेल्या हल्ल्यातील आरोपीला तत्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी ओबीसी बांधवांकडून व धनगर समाजाच्या वतीने करण्यात आली. गुहागर ते विजापूर महामार्गावर ओबीसी व धनगर समाजाने रास्ता रोको केला. ‘एकच छंद गोपीचंद’, ‘भ्याड हल्ला करणाऱ्यांना तत्काळ अटक करावी’, ‘एकच पर्व ओबीसी सर्व’ अशा घोषणा देण्यात आल्या.

यावेळी सलीम गवंडी, माजी नगरसेवक परशुराम मोरे, दिनकर पतंगे, सुनील बागडे, लक्ष्मण जखगोंड, आण्णा भिसे, अनिल पाटील, प्रकाश मोटे, तानाजी कटरे, यशीन मकानदार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post

सांगली जिल्ह्यातील २५ हजार कर्मचारी संपावर : जुन्या पेन्शनसाठी बेमुदत संप

Next Post

भाजपची जयसिंगपूर मंडल कार्यकारिणी जाहीर

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
भाजपची जयसिंगपूर मंडल कार्यकारिणी जाहीर

भाजपची जयसिंगपूर मंडल कार्यकारिणी जाहीर

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group