• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

वाहनचालकांकडून पैसे उकळल्याप्रकरणी कर्मचाऱ्याचे निलंबन..!

Admin by Admin
December 14, 2023
in क्राईम
1 min read
0
वाहनचालकांकडून पैसे उकळल्याप्रकरणी कर्मचाऱ्याचे निलंबन..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

दुचाकीस्वार महिलेला अडवून थकीत दंडाची रक्कम कमी करण्यासाठी तिच्याकडून ५०० रुपयांची लाच घेणाऱ्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला वाहतूक शाखेचे उपायुक्त विजयकुमार मगर यांनी निलंबित केले.

पुणे : दुचाकीस्वार महिलेला अडवून थकीत दंडाची रक्कम कमी करण्यासाठी तिच्याकडून ५०० रुपयांची लाच घेणाऱ्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला वाहतूक शाखेचे उपायुक्त विजयकुमार मगर यांनी निलंबित केले. संग्राम लक्ष्मण पवार असे निलंबित केलेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे.

पवार कोथरुड वाहतूक शाखेत नियुक्तीस आहेत. पवार कर्वे रस्त्यावरील नळस्टॉप चौकात वाहतूक नियमन करत होता. तेव्हा एक महिला दुचाकीवरुन निघाली होती. महिलेकडे थकीत दंडाची रक्कम मागितली. महिलेला दुचाकीची एनओसी नसल्याने दहा हजार रुपये दंड होईल, असे पवारने सांगितले. महिलेने दंड भरण्यास असमर्थता दर्शविल्यानंतर पवारने तिच्याकडे १ हजार रुपयांची मागणी केली.

महिलेने पैसे कमी करण्यास सांगितले. तेव्हा पवारने एका दुकानादाराकडे ऑनलाइन पद्धतीने ५०० रुपये जमा करण्यास सांगितले. महिला दुकानात गेली. तेव्हा दुकानदाराने तिला ५२० रुपये पाठविण्यास सांगितले. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपायुक्त मगर यांनी चौकशी केली. पवार याला निलंबित करण्याचे आदेश मगर यांनी दिले.

Previous Post

ट्रक चालकाविरुद्ध कुपवाड येथे कारवाई

Next Post

सांगोला | तलाठी संघटनेची नूतन कार्यकारिणी जाहीर

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगोला | तलाठी संघटनेची नूतन कार्यकारिणी जाहीर

सांगोला | तलाठी संघटनेची नूतन कार्यकारिणी जाहीर

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group