• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

चंदनाचे झाड चोरून नेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Admin by Admin
December 11, 2023
in क्राईम
0
पत्नीचा छळ; सहायक पोलीस निरीक्षकासह तिघांविरोधात गुन्हा
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

वाळेखिंडी (ता.जत) येथील एका शेतकऱ्याच्या बांधावरील चंदनाचे झाड चोरून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नरेंद्र नालवंत काले (वय २२ रा.धायटी ता. सांगोला) असे चंदन चोरून नेणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. काले याच्यावर चोरीचा प्रयत्न व चंदनाच्या झाडाचे नुकसान केल्याप्रकरणी जत पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची फिर्याद शेतकरी दर्याप्पा रामचंद्र गोडसे यांनी जत पोलिसात दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी दर्याप्पा गोडसे यांच्या शेतात चंदनाचे झाड होते. याबाबतची माहिती चोरट्यास लागली होती. शेतात कोणी नसल्याचे पाहून चोरट्याने बांधावरील चंदनाचे झाड तोडले. ही घटना शनिवारी (दि. ९) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली होती. सदरचे झाड तोडल्याने १५ हजारांचे नुकसान झाले आहे. चंदनाच्या झाडाचा महत्वाचा भाग काढून घेण्याचा प्रयत्न असताना चोरटा शेतकऱ्यास सापडला. संबंधित शेतकऱ्यांनी काले या व्यक्तीच्या विरोधात पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.

Previous Post

सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध करून रखडलेली पदोन्नती करा अन्यथा राज्यभर आंदोलन

Next Post

सांगली सिव्हीलचे अधिष्ठाता डॉ. नणंदकर यांचे निलंबन करण्याची काँग्रेसची मागणी

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली सिव्हीलचे अधिष्ठाता डॉ. नणंदकर यांचे निलंबन करण्याची काँग्रेसची मागणी

सांगली सिव्हीलचे अधिष्ठाता डॉ. नणंदकर यांचे निलंबन करण्याची काँग्रेसची मागणी

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group