• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरज पोलीस दलातील “त्या” पोलिसाची “या” प्रकरणात तडकाफडकी बदली..! वाचा सविस्तर

Admin by Admin
November 30, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मिरज पोलीस दलातील “त्या” पोलिसाची “या” प्रकरणात तडकाफडकी बदली..! वाचा सविस्तर
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मिरज : खबऱ्या प्रतिनिधी/ मिरज पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याची जिल्हा पोलीस प्रमुखांनी तडकाफडकी बदली केल्याची चर्चा सर्वत्र बोलली जात आहे.

विशेष म्हणजे, अवैध दारू विक्रीच्या प्रकरणामध्ये दुचाकीसहित एका संशयिताला पकडले होते. सदरची मोटरसायकल ही अवैध दारू विक्री करणाऱ्या इसमाच्या मित्राची असल्याने, मोटारसायकल सोडवून आणण्यासाठी गेलेल्या युवकाला..” तुला गुन्ह्यात मदत करतो.परंतु,मला पंधरा हजार रुपये दे” असे म्हणत रोख रक्कम ९०००/- रुपये व तीन दिवसांनी दबंगगिरी करणाऱ्या पोलिसाने गुन्ह्यात अडकवण्याचा व मारण्याचा दम दिल्याने बायकोचे मंगळसूत्र गहाण ठेवून मिरज – मालगाव रस्त्यावरती ६०००/- रुपये असे मिळून रोख १५ हजार दिले.इतकी रक्कम देवूनही त्रास झाल्यानंतर संबंधित युवक थेट पोलीस अधीक्षक यांच्याकडे गेला. एमआयएमचे जिल्हाध्यक्ष डॉ. महेशकुमार कांबळे यांनी जिल्हा पोलीस प्रमुखांना लेखी निवेदन दिले.

या संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून पडताळणीमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने पैसे घेतल्याचे निष्पन्न झाल्याने पोलीस अधिक्षकांनी रातोरात “त्या” पोलीस कर्मचाऱ्याची तडकाफडकी बदली थेट मुख्यालयात केल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

Previous Post

दामदुप्पटीचे आमिष दाखवून फसवणाऱ्या तिघांवर गुन्हा : इचलकरंजीत तक्रार : ९ लाख रुपयांची फसवणूक

Next Post

मिरज | भाजप वाहतूक सेनेच्या उपाध्यक्षांचा डेंग्यूने घेतला बळी, नागरिकांचा महापालिकेवर राेष

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मिरज | भाजप वाहतूक सेनेच्या उपाध्यक्षांचा डेंग्यूने घेतला बळी, नागरिकांचा महापालिकेवर राेष

मिरज | भाजप वाहतूक सेनेच्या उपाध्यक्षांचा डेंग्यूने घेतला बळी, नागरिकांचा महापालिकेवर राेष

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group