• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

रेल्वेचा दोन दिवस मेगाब्लॉक; काही ट्रेन रद्द : कोल्हापूर-मुंबई कोयना एक्‍सप्रेसचाही समावेश : वाचा सविस्तर

Admin by Admin
November 24, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
रेल्वेचा दोन दिवस मेगाब्लॉक; काही ट्रेन रद्द : कोल्हापूर-मुंबई कोयना एक्‍सप्रेसचाही समावेश : वाचा सविस्तर
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे – पुणे रेल्वे विभागातील पुणे-लोणावळा रेल्वे मार्गावरील शिवाजीनगर-खडकी स्टेशनदरम्यान इलेक्‍ट्रॉनिक इंटरलॉकिंग आणि स्वयंचलित सिग्नलिंग प्रणालीतील विविध तांत्रिक कामांसाठी ट्रैफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे.

त्यामुळे शनिवार (दि. 25) आणि रविवार (दि. 26) या दोन दिवशी डेक्कन क्वीन, सिंहगड एक्‍सप्रेस, कोयना एक्‍सप्रेस तसेच पुणे-लोणावळा लोकलच्या 46 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

तर काही गाड्या पुनर्निधारित वेळेवर आणि काही विलंबाने धावणार आहेत. प्रवाशांनी या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वेचे पुणे विभाग वाणिज्य व्यवस्थापक डॉ. रामदास भिसे यांनी केले आहे. दि. 25 रोजी रात्री 8 वाजून 20 मिनिटांपासून दुसऱ्या दिवशी (दि.26) सायंकाळी 6 वाजून 20 मिनिटापर्यंत नॉन-इंटरलॉकिंग काम असणार आहे. त्यामुळे या 24 तासांत काही ट्रेन रद्द तर काही ट्रेन उशीराने धावतील.

दि. 25 नोव्हेंबरला रद्द ट्रेन

  • 12123- मुंबई-पुणे डेक्कन क्वीन
  • 11009 – मुंबई-पुणे सिंहगड एक्‍स्प्रेस रद्द आहे.

दि. 26 नोव्हेंबरला रद्द ट्रेन

  • 12127 – मुंबई-पुणे इंटरसिटी एक्‍स्प्रेस
  • 11007 – मुंबई-पुणे डेक्कन एक्‍स्प्रेस
  • 11029 – मुंबई-कोल्हापूर कोयना एक्‍स्प्रेस
  • 12124 – पुणे-मुंबई डेक्कन क्वीन
  • 11010 – पुणे-मुंबई सिंहगड एक्‍स्प्रेस
  • 12128 – पुणे-मुंबई इंटरसिटी एक्‍स्प्रेस
  • 11008 – पुणे-मुंबई डेक्कन एक्‍स्प्रेस
  • 11030 – कोल्हापूर-मुंबई कोयना एक्‍स्प्रेस
Previous Post

सांगलीच्या पाण्यासाठी सातारा जिल्ह्यातील वीज तोडण्याचे आदेेश

Next Post

ब्रेकिंग । ३१ डिसेंबरपर्यंत शिंदे सरकार पडणार, बड्या नेत्याच्या दाव्याने उडाली खळबळ

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग । ३१ डिसेंबरपर्यंत शिंदे सरकार पडणार, बड्या नेत्याच्या दाव्याने उडाली खळबळ

ब्रेकिंग । ३१ डिसेंबरपर्यंत शिंदे सरकार पडणार, बड्या नेत्याच्या दाव्याने उडाली खळबळ

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group