• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली | सावकारी, अपहरण, मारहाण, छेडछाड यासारखे गुन्हे दाखल असलेल्या निलंबित “पीएसआय”ने हातोड्याने मारहाण करत घातला धिंगाणा.!

बोरगाव येथील शंकर पाटणकर हा मुंबई पोलिस दलात उपनिरीक्षक म्हणून सेवेत होता. तेथे त्याच्याविरुद्ध महिलेवरील अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्यावर निलंबित करण्यात आले. त्यानंतरही गुन्हे करण्याचा त्याचा सपाटा सुरूच आहे. त्याच्यावर सावकारी, अपहरण, मारहाण, छेडछाड यासारखे गुन्हे नोंद झाले आहेत.

Admin by Admin
November 23, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
😳कोल्हापुरात खळबळ..! दहशतवादी सापडले.? एनआयएची तीन ठिकाणी छापेमारी, तिघे ताब्यात.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

इस्लामपूर : बोरगाव (ता. वाळवा) येथे सुरू असलेल्या रस्ते कामावरून ठेकेदार कंपनीच्या व्यवस्थापकाला डांबर साहित्याची गाडी न पाठविल्याच्या कारणावरून मुंबई पोलिस दलातील निलंबित उपनिरीक्षकाने आपल्या साथीदारासह हातोड्याने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली.हा प्रकार मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडला.

याबाबत जखमी जुबेर जमाल खान (वय ३४, सध्या रा. बोरगाव, मूळ रा. चंदेरीया- अमेठी, उत्तरप्रदेश) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार निलंबित पोलिस उपनिरीक्षक शंकर जयवंत पाटणकर आणि विक्रमसिंह पाटणकर (दोघे रा. बोरगाव) यांच्याविरुद्ध मारहाणीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

खान हा रस्ते काम करणाऱ्या कंपनीकडे व्यवस्थापक म्हणून काम पाहतो. बोरगावच्या वीटभट्टी चौक परिसरात गाठून वरील दोघा संशयितांनी डांबर साहित्याची गाडी न दिल्याच्या कारणातून चिडून जाऊन शंकर पाटणकर याने माझ्या पेट्रोलपंपाच्या ठिकाणी डांबर साहित्याची चौथी गाडी कधी पाठवणार, असे म्हणत खान याला शिवीगाळ व दमदाटी करत साथीदाराच्या सोबतीने हातोड्याने मारहाण करून जखमी केले.

Previous Post

कोल्हापूर येथे ट्रॅव्हल उलटल्याने “इतक्या” जणांचा मृत्यू..

Next Post

मोठी ब्रेकिंग | एकाच दिवशी तीन बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाचे छापे

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग | एकाच दिवशी तीन बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाचे छापे

मोठी ब्रेकिंग | एकाच दिवशी तीन बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाचे छापे

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group