• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

पत्नीचा छळ; सहायक पोलीस निरीक्षकासह तिघांविरोधात गुन्हा

Admin by Admin
November 23, 2023
in क्राईम, सामाजिक
1 min read
0
पत्नीचा छळ; सहायक पोलीस निरीक्षकासह तिघांविरोधात गुन्हा
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नगर -पत्नीचा छळ केल्याप्रकरणी येथील आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेले पती सहा.पोलीस निरीक्षक अभिजीत जाधव यांच्यासह तिघांविरोधात येथील तोफखाना पोलीस ठाण्यात बुधवारी (दि. 22) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी त्यांच्या पत्नीने फिर्याद दिली आहे.

पती अभिजीत प्रभाकर जाधव, सासू सुलोचना प्रभाकर जाधव व जाव सुरेखा सचिन जाधव (सर्व मुळ रा. नाशिक, हल्ली रा. पाइपलाइन रस्ता, सावेडी, नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. फिर्यादी यांचा विवाह अभिजीत जाधव यांच्यासोबत डिसेंबर 2007 मध्ये झाला होता. लग्नानंतर फिर्यादी सासरी नांदत असताना सासरचे लोक त्यांच्यासोबत किरकोळ कारणावरून वाद घालत होते. अभिजीत जाधव यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्यानंतर ते पुणे येथे राहण्यासाठी गेले.

तेथे देखील अभिजीत यांनी फिर्यादीचा छळ सुरूच ठेवला. दरम्यान, अभिजीत यांची नाशिक येथे बदली करण्यासाठी फिर्यादीला माहेरून दोन लाख रूपये आणण्यास सांगितले. फिर्यादीने दोन लाख रूपये आणल्यानंतर अभिजीत यांची नाशिक येथे बदली झाली. तेथेही अभिजीत यांच्यासह सासू व जाव यांनी फिर्यादीचा छळ केला. अभिजीत यांची नगर येथे बदली झाल्यानंतर ते कुटुंबासह नगरमध्ये राहण्यास आले. अभिजीत यांच्या वागणूकीबाबत फिर्यादी यांनी त्यांना विचारणा केली असता त्यांनी मारहाण केली.

Previous Post

Breaking | Kartiki Ekadashi 2023 : उपमुख्यमंत्री फडणवीसांनी केली सपत्निक विठ्ठलाची शासकीय महापूजा, दिंडोरीतील घुगे दाम्पत्य मानाचे वारकरी..

Next Post

कोल्हापूर येथे ट्रॅव्हल उलटल्याने “इतक्या” जणांचा मृत्यू..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
😳कोल्हापुरात खळबळ..! दहशतवादी सापडले.? एनआयएची तीन ठिकाणी छापेमारी, तिघे ताब्यात.

कोल्हापूर येथे ट्रॅव्हल उलटल्याने "इतक्या" जणांचा मृत्यू..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group