• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरजेत चाकू घेऊन फिरणाऱ्यास अटक

Admin by Admin
March 23, 2022
in पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मिरजेत चाकू घेऊन फिरणाऱ्यास अटक
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मिरज खबऱ्या प्रतिनिधी : मिरजेत रिक्षातून धारदार चाकू घेऊन फिरणार्‍या सोहेल निहाल शेख (वय 30, रा. सारवान गल्ली, मिरज) या रिक्षाचालकाला वाहतूक पोलिसांनी अटक केली.

पोलिसांनी दिलेली महिती अशी की, वाहतूक पोलिस सुमित सूर्यवंशी हे पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी रिक्षा चालकाच्या कंबरेला धारदार चाकू अडकविलेला दिसला. सूर्यवंशी यांना संशय आल्याने त्यांनी शेख याच्याकडे चौकशी केली. त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यावेळी सूर्यवंशी यांनी याबाबत तातडीने मिरज शहर गुन्हे प्रकटीकरण पथकाला माहिती दिली. याबाबत मिरज शहर पोलिस ठाण्यात नोेंद करण्यात आली आहे.

Previous Post

मिरज : घरपट्टी वसुलीबाबत झोपेचे सोंग , नगरसेवकाचे अनोखे आंदोलन

Next Post

स्वामी साहेब, ग्रामसेवकांना मुख्यालयाचे वावडे

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
तासगाव कारखान्याच्या ऊस बिलासाठी नितीन गडकरींच्या दौऱ्यात आंदोलन

स्वामी साहेब, ग्रामसेवकांना मुख्यालयाचे वावडे

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group