• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरज : घरपट्टी वसुलीबाबत झोपेचे सोंग , नगरसेवकाचे अनोखे आंदोलन

Admin by Admin
March 23, 2022
in पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मिरज : घरपट्टी वसुलीबाबत झोपेचे सोंग , नगरसेवकाचे अनोखे आंदोलन
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मिरज खबऱ्या : महापालिकेच्या घरपट्टी विभागाकडून गोरगरिबांना भरमसाठ बिले देण्यात येत आहेत. परंतु राजकीय नेत्यांच्याकडून घरपट्टी वसुलीबाबत झोपेचे सोंग घेतले जात आहे.

त्यामुळे नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी महापालिकेत झोपेचे सोंग घेतल्याचे अनोखे आंदोलन केले.

महापालिकेच्या घरपट्टी विभागाकडून मार्चअखेरच्या पार्श्वभूमीवर घरपट्टी वसुली करण्यात येत आहे. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून सामान्य जनतेचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. परंतु महापालिकेच्या घरपट्टी विभागाकडून गोरगरिबांना भरमसाठ बिले देण्यात येत आहेत.

वसुलीसाठी तगादा लावला जात आहे. पण राजकीय नेत्यांच्याकडून घरपट्टी वसुलीकडे मात्र दुर्लक्ष करण्यात येत आहे. ती वसुली करण्याची मागणी केल्यास घरपट्टी विभाग झोपेचे सोंग घेत आहे, असे थोरात यांनी सांगितले.

Previous Post

सांगली हादरली, दोन खून आणि एक हाफ मर्डर…

Next Post

मिरजेत चाकू घेऊन फिरणाऱ्यास अटक

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मिरजेत चाकू घेऊन फिरणाऱ्यास अटक

मिरजेत चाकू घेऊन फिरणाऱ्यास अटक

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group