• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | मंगळवार पेठेत तरुणाचा खून..!

Admin by Admin
November 20, 2023
in क्राईम
1 min read
0
ब्रेकिंग | मंगळवार पेठेत तरुणाचा खून..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

Gopniy khabarya – pune crime: पूर्ववैमनस्यातून तरुणाच्या डोक्यात फरशी घालून खून करण्यात आल्याची घटना मंगळवार पेठेत पहाटे घडली. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

प्रतीक ऊर्फ लल्या अप्पा कांबळे (वय 28, रा. मंगळवार पेठ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत गोकूळ नंदू चव्हाण (वय 20, रा. मंगळवार पेठ) याने फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सोनू नावाच्या एकावर गुन्हा दाखल केला आहे.

दिलेल्या फिर्यादीनुसार, याप्रकरणात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी पहाटे दोनच्या सुमारास मंगळवार पेठेतील वखारीसमोर प्रतीक आणि आरोपी सोनू तसेच एक अल्पवयीन आरोपी गप्पा मारत थांबले होते. आरोपी दारू प्यायला होता. त्या वेळी आरोपी आणि प्रतीक यांच्यात वाद झाला. आरोपी सोनू आणि अल्पवयीन आरोपीने प्रतीकच्या डोक्यात फरशी मारली. गंभीर जखमी झालेल्या प्रतीकला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. पसार झालेल्या आरोपींना पोलिसांनी पकडले.

Previous Post

मिरज अर्बन बँक अखेर इतिहास जमा; अंतिम सर्वसाधारण सभेत शिक्कामोर्तब

Next Post

लाचखोरांची संख्या वाढली..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
लाचखोरांची संख्या वाढली..!

लाचखोरांची संख्या वाढली..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group