• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मदरशातील अल्पवयीन मुलांकडून महिलांवर दगडफेक.!

Admin by Admin
November 19, 2023
in क्राईम, सामाजिक
1 min read
0
मदरशातील अल्पवयीन मुलांकडून महिलांवर दगडफेक.!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

चंदीगड : हरियाणातील नुहमध्ये विहिरीची पूजा करण्यासाठी गेलेल्या हिंदू महिलांवर मदशातून दगडफेक करण्यात आली आहे. गुरुवार, १६ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ही घटना घडली आहे. यामध्ये ८ महिला जखमी झाल्या आहेत. या घटनेमुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.

गुरुवारी एका कुटुंबातील महिला जवळच्या शिवमंदिरात विहिरीची पूजा करण्यासाठी जात होत्या. यावेळी रात्री ८ वाजताच्या सुमारास मदरशातून त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली. त्यानंतर घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले.

सीसीटीव्ही फुटेज तपासले असता तीन अल्पवयीन मुलांनी हे कृत्य केले असल्याची माहिती पुढे आली. दरम्यान, महिंलावर दगडफेक करणाऱ्या मदरशातील तीन अल्पवयीन मुलांपैकी दोघांची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

यातील ९ वर्षीय अल्पवयीन मुलाला बाल कल्याण समितीसमोर हजर करून जामीन मंजूर करण्यात आला. तर दोन १२ वर्षीय अल्पवयीन मुलांना बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आले आणि त्यांची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.यात अन्य लोकांचा सहभाग अद्याप समोर आलेला नसून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

Previous Post

DCM Kartiki Mahapuja: कार्तिकी महापूजेवरून सकल मराठा समाजात फूट, उपमुख्यमंत्री पंढरपुरात जाणार का?

Next Post

मोठी ब्रेकिंग |राज्य मागासवर्ग आयोगाने मनोज जरांगे पाटलांना फटकारले.!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग |राज्य मागासवर्ग आयोगाने मनोज जरांगे पाटलांना फटकारले.!

मोठी ब्रेकिंग |राज्य मागासवर्ग आयोगाने मनोज जरांगे पाटलांना फटकारले.!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group