• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोठी ब्रेकिंग | सांगली “महसूल प्रशासनाला” काळा डाग? थेट “जिल्हाधिकाऱ्यांनाच” आव्हान??नायब तहसीलदाराने “लाज” सोडून मागितली ४० हजारांची “लाच”..! अजूनही काही जण करताहेत “नंगानाच”.! महसूल प्रशासन ठरतेय लाचखोरांचे माहेरघर..!!

Admin by Admin
November 17, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
ब्रेकिंग | 🔥अवैध वाळू वाहतुकीवर कारवाईसाठी गेलेल्या तलाठ्याला चिरडलं, घटनेत तलाठी गंभीर जखमी..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

गुंठेवारी नियमानुकूलसाठी ४० हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली नायब तहसिलदारास अटक

सांगली : गुंठेवारी नियमानुकूल करण्यासाठी कडेगावच्या नायब तहसिलदारास ४० हजारांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने शुक्रवारी अटक केली. या घटनेने महसूल विभागात खळबळ माजली आहे. तक्रारदार यांनी विक्री केलेल्या जमिनीची अकृषीक आकारणी करून गुंठेवारी नियमानुकुल आदेश देण्यासाठी कडेगाव प्रांताधिकारी कार्यालयातील नायब तहसिलदार सुनिल जोतीराम चव्हाण, यांनी तक्रारदाराकडे ४५,००० रूपयांची लाच मागितली होती.

विक्री केलेल्या जमिनीची गुंठेवारी नियमानुकुल आदेश देण्यासाठी ४५ हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती ४० हजार रूपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.

मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालय कडेगाव या ठिकाणी लाचलुचपत विभागाने सापळा लावला असता नायब तहसिलदार चव्हाण यांना ४० हजार रूपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. चव्हाण यांचेविरुध्द कडेगाव पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे.

सदरची कारवाई अधिक्षक अमोल तांबे, अप्पर अधिक्षक विजय चौधरी यांचे मार्गदर्शनाखाली उप अधिक्षक संदीप पाटील, निरीक्षक विनायक भिलारे, दत्तात्रय पुजारी पोलीस निरीक्षक, कर्मचारी ऋषीकेश बीकर, अनित पाटील, सुदर्शन पाटील, रामहरी वाघमोडे, पोपट पाटील, धनंजय खाडे, अतुल मोरे, सिमा माने, चालक वंटमुरे यांनी केली.

Previous Post

सांगली जिल्ह्यात सापडल्या “इतक्या” मराठा कुणबी नोंदी..! वाचा सविस्तर…

Next Post

आरगमध्ये पाण्याची टाकी साफ करताना कामगाराचा मृत्यू..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
Sangli Murder Crime News : डोक्यातील राग अन् जुना वाद ; चाकुचे वार करून “त्या’चे आयुष्य केले बरबाद..!

आरगमध्ये पाण्याची टाकी साफ करताना कामगाराचा मृत्यू..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group