• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली जिल्ह्यात सापडल्या “इतक्या” मराठा कुणबी नोंदी..! वाचा सविस्तर…

Admin by Admin
November 17, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
😳कोल्हापुरात खळबळ..! दहशतवादी सापडले.? एनआयएची तीन ठिकाणी छापेमारी, तिघे ताब्यात.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली : खबऱ्या प्रतिनिधी/कुणबी मराठा, मराठा कुणबी नोंदीबाबत जिल्ह्यात 15 नोव्हेंबर अखेर 67 लाखांवर अभिलेख्यांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 12 हजारहून अधिक कुणबी नोंदी आढळून आल्या असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिली.

जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्ह्यात कुणबी मराठा, मराठा कुणबी नोंदी तपासणीचे काम मिशन मोडवर हाती घेण्यात आले. कक्षाचे नोडल अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी अजय पवार काम पाहात आहेत.

विशेष कक्षांमार्फत 15 नोव्हेंबर अखेर एकूण 67,46,270 नोंदणीची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये एकूण 12 हजार 803 मराठा कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत. महसूल, जिल्हा परिषद, शिक्षण विभाग, राज्य उत्पादन शुल्क, जिल्हा कारागृह, पोलीस अधीक्षक कार्यालय, मुद्रांक कार्यालय, भूमिअभिलेख, सैनिक कल्याण कार्यालय, महापालिका जन्म-मृत्यू रजिस्टर, नगरपालिका प्रशासन, उपवनसंरक्षक कार्यालय अशी 11 शासकीय कार्यालयांतील विविध अभिलेखे, तसेच 19647 पूर्वीचे अधिकारी, कर्मचारी यांचे सेवापुस्तक-सेवा अभिलेखे तपासण्यात आले. यामध्ये महसूल विभागांतर्गत 10 तहसील कार्यालये व १ अपर तहसील कार्यालयाच्या 22 43 918 नोंदी तपासण्यात आल्या. यामध्ये 9731 नोंदी कुणबी जातीच्या आढळल्या. अन्य कार्यालयांतून 45,2,352 नोंदी तपासण्यात आल्या. त्यामध्ये 3072 नोंदी कुणबी जातीच्या आढळल्या आहेत.

Previous Post

सांगली | जरांगे-पाटील यांच्या पहिल्या सभेला सुरुवात

Next Post

मोठी ब्रेकिंग | सांगली “महसूल प्रशासनाला” काळा डाग? थेट “जिल्हाधिकाऱ्यांनाच” आव्हान??नायब तहसीलदाराने “लाज” सोडून मागितली ४० हजारांची “लाच”..! अजूनही काही जण करताहेत “नंगानाच”.! महसूल प्रशासन ठरतेय लाचखोरांचे माहेरघर..!!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग | 🔥अवैध वाळू वाहतुकीवर कारवाईसाठी गेलेल्या तलाठ्याला चिरडलं, घटनेत तलाठी गंभीर जखमी..

मोठी ब्रेकिंग | सांगली "महसूल प्रशासनाला" काळा डाग? थेट "जिल्हाधिकाऱ्यांनाच" आव्हान??नायब तहसीलदाराने "लाज" सोडून मागितली ४० हजारांची "लाच"..! अजूनही काही जण करताहेत "नंगानाच".! महसूल प्रशासन ठरतेय लाचखोरांचे माहेरघर..!!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group