• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली | जरांगे-पाटील यांच्या पहिल्या सभेला सुरुवात

Admin by Admin
November 17, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
सांगली | जरांगे-पाटील यांच्या पहिल्या सभेला सुरुवात
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली : खबऱ्या प्रतिनिधी/सूर्यनारायणाच्या साक्षीनं उगवलेली सोन सकाळ, सर्वत्र भगवे ध्वज अन टोप्या परिधान केलेला हजारोंचा जनसमुदाय आणि कोल्हापूरचे शाहीर दिलीप सावंत आणि सहकाऱ्यांनी चेतवल्यामुळं निर्माण झालेले चैतन्य अशा एकूणच वातावरणात मराठा आरक्षण प्रणेते मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला सांगली जिल्ह्यातील पहिल्या सभेला विट्यात सुरुवात झाली.

जेमतेम ८ बाय १० फुटाचे व्यासपीठ, त्यावर सिंहासनाधीष्ठित छत्रपती शिवरायांची मोठी मूर्ती आणि फक्त लढ म्हण, या घोषवाक्यासह मनोज जरांगे यांची ५ बाय १५ फुटी प्रतिमा असलेला फलक. “कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज की जय”,’ एक मराठा लाख मराठा, जय भवानी जय शिवाजी” या घोषणांच्या जयघोषात शाहीर दिलीप सावंत यांनी पोवाड्याला सुरुवात केली. शाहीर दिलीप सावंत यांनी गायलेल्या या पोवाड्यातील वाक्या-वाक्या नंतर लोकांत उसळलेल्या त्वेषाच्या लाटा अशा एकूणच परिस्थितीत विट्यातील मनोज जरांगे पाटील यांची सभा सुरू झाली.

Previous Post

सांगली |कामगारमंत्र्यांच्या घराला कामगारांच्या पत्नींची धडक.! “साहेब, लहान बहिण म्हणून समजून घ्या”… जनरल मोटर्सच्या कामगारांच्या पत्नींची आर्त हाक

Next Post

सांगली जिल्ह्यात सापडल्या “इतक्या” मराठा कुणबी नोंदी..! वाचा सविस्तर…

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
😳कोल्हापुरात खळबळ..! दहशतवादी सापडले.? एनआयएची तीन ठिकाणी छापेमारी, तिघे ताब्यात.

सांगली जिल्ह्यात सापडल्या "इतक्या" मराठा कुणबी नोंदी..! वाचा सविस्तर...

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group