• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगलीतील जिल्हा कारागृहातून बंदीचे पलायन; पोलिसांकडून शोध सुरू..

Admin by Admin
November 9, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
एपीआय शिंदेंची कर्तबगारी ; खून प्रकरणातील फरार आरोपीला जेलची वारी..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली : शहरातील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात अत्याचाराच्या गुन्ह्यातील संशयिताने पलायन केल्याची घटना घडली. बुधवारी दुपारी भिंतीवरून उडी मारून पलायन केल्याचा संशय पोलिसांना आहे . सदाशिव अशोक सनदे (वय २५, रा.मिसाळवाडी, आष्टा) असे संशयिताचे नाव आहे. कैद्याने पलायन केल्याचे समजताच सांगली शहर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि आष्टा पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.

दोनच दिवसांपूर्वी कारागृहाबाहेर तपासणीत गांजा, दारू आणि मोबाईल आढळून आला होता. यानंतर थेट कैदी पळून गेल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, संशयित सदाशिव सनदे याच्याविरोधात आष्टा पोलीस ठाण्यामध्ये पोक्सोअंतर्गत अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी अटक केल्यानंतर सध्या सनदे हा जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीमध्ये आहे. बुधवारी दुपारी कारागृहातील स्वयंपाक खोलीमध्ये तो गेला होता. या ठिकाणी कोणताही सुरक्षा रक्षक नसल्याचे त्याच्या लक्षात येतच त्याने भिंतीवरून उडी मारून पटवर्धन हायस्कूल परिसरातून पलायन केले. काही वेळातच कारागृह प्रशासनाच्या निदर्शनास हे निदर्शनास आल्यानंतर तात्काळ तपास सुरू करण्यात आला. कारागृह प्रशासनाने सांगली शहर पोलिसांना माहिती दिली. यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, सांगली शहर पोलीस तसेच आष्टा पोलिसांनी सनदे याचा शोध सुरू केला आहे.

Previous Post

Maharashtra Police : … म्हणून पोलिसांना बोनस मिळत नाही!

Next Post

मोठी बातमी | पोलीस अधीक्षकांचा दणका : जिल्ह्यात खळबळ..! कर्तव्यात कसूर केली अन् धुमाळ, नरळे, मुल्ला झाले निलंबित..?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी बातमी | पोलीस अधीक्षकांचा दणका : जिल्ह्यात खळबळ..! कर्तव्यात कसूर केली अन् धुमाळ, नरळे, मुल्ला झाले निलंबित..?

मोठी बातमी | पोलीस अधीक्षकांचा दणका : जिल्ह्यात खळबळ..! कर्तव्यात कसूर केली अन् धुमाळ, नरळे, मुल्ला झाले निलंबित..?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group