• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगलीत दगडफेक, महापालिकेच्या विराेधात रस्त्यावरील विक्रेते आक्रमक; पाेलीस घटनास्थळी दाखल..

Admin by Admin
November 4, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
सांगलीत दगडफेक, महापालिकेच्या विराेधात रस्त्यावरील विक्रेते आक्रमक; पाेलीस घटनास्थळी दाखल..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

Sangli News : सांगलीत शनिवारी भरणाऱ्या बाजाराला बसण्यास बंदी घातल्यामुळे संतप्त विक्रेत्यांनी महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या वाहनावर दगडफेक केली. यावेळ काहींनी अग्निशमन विभागाच्या वाहनाचा काचा फोडल्या.

या घटनेचे गांभीर्य ओळखून शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दगड फेकणाऱ्यांवर कारवाई केली.

सांगली महापालिकेकडून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम येथे एकत्रित दिवाळी उत्सव आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये शहरातील रस्त्यावर बसून व्यवसाय व्यापार करणाऱ्या विक्रेत्यांना जागाही दिली जाणार आहे.

त्यामुळे आज (शनिवार) महापालिके समोरील मदन भाऊ संकुल या ठिकाणी बसणारा बाजार दिवाळी काळापुरता स्थलांतरित करण्याचे आदेश महापालिका प्रशासन काढले होते. याला विरोध करत आज येथील व्यवसायिकांनी घोषणाबाजी केली.

त्या ठिकाणी असणाऱ्या महापालिकेचे अग्निशमन गाडीवरच दगडफेक केली. यामध्ये अग्निशमन गाडीच्या काचा फोडण्यात आले. या घटनेमुळे सांगलीतील शनिवार बाजार परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दगडफेक करणाऱ्याला ताब्यात घेतले.

या ठिकाणी व्यवसायाला परवानगी द्यावी अशी मागणी या विक्रेत्यांनी महापालिकेसह पाेलीसांना केली आहे. तूर्तास विक्रेत्यांच्या मागणीवर महापालिकेने काेणताही निर्णय जाहीर केलेला नाही.

Previous Post

कोयत्याच्या धाकाने लुटणारे चौघेजण जेरबंद, पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त.

Next Post

जतमध्ये २७ कोटींचा घोटाळा.?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
जतमध्ये २७ कोटींचा घोटाळा.?

जतमध्ये २७ कोटींचा घोटाळा.?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group