• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

शिराळ्यात वडिलांच्या ट्रॅक्टरखाली सापडून चिमुकला ठार..

Admin by Admin
November 4, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
शिराळ्यात वडिलांच्या ट्रॅक्टरखाली सापडून चिमुकला ठार..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

वडिलांच्या ट्रॅक्टरखाली चिरडून एक वर्षाचा मुलगा ठार झाला. येथील औद्योगिक वसाहतीमध्ये शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. वडिलांना अटक झाली आहे.

हितेश सिहेनसिंग सिंगार (वय 1) असे मृत मुलाचे नाव आहे. त्याची आई किला सिहेनसिंग सिंगार यांनी शिराळा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सिहेनसिंग पागला सिंगार (वय 30, रा. भेडदा, मध्य प्रदेश, सध्या रा. शिराळा) हा ट्रॅक्टर (एमएच 10 – एस 5436) जोडलेल्या डंपिंग ट्रॉलीसह पाठीमागे घेत होता. डंपिंग ट्रॉलीच्या उजव्या बाजूच्या चाकास मुलगा हितेश हा धडकला. त्याच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. त्यास ग्रामीण रुग्णालय शिराळा येथे नेले असता, उपचारापूर्वीच तो मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. संशयित सिहेनसिंगवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

Previous Post

दुबार नोंदी प्रकरणी चिंचणी मंडळाची दफ्तर तपासणी

Next Post

मोठी बातमी! मध्यरात्री नेपाळमध्ये मोठा भूकंप, शेकडो इमारती कोसळल्या; अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी बातमी! मध्यरात्री नेपाळमध्ये मोठा भूकंप, शेकडो इमारती कोसळल्या; अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

मोठी बातमी! मध्यरात्री नेपाळमध्ये मोठा भूकंप, शेकडो इमारती कोसळल्या; अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group