• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

Big breaking: मंत्रालयाला टाळं ठोकलं; मंत्रालयाच्या दारात आमदारांचा आक्रोश

Admin by Admin
November 1, 2023
in मंत्रालय, सामाजिक
1 min read
0
Big breaking: मंत्रालयाला टाळं ठोकलं; मंत्रालयाच्या दारात आमदारांचा आक्रोश
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई | 01 नोव्हेंबर 2023 : मराठा आंदोलनाची धग आता मंत्रालयापर्यंत पोहोचली आहे. मंत्रालय परिसरात आमदार आक्रोश करताना दिसत आहेत. मंत्रालयाला कुलुप लावण्यात आलं आहे. मराठा आरक्षणासाठी अधिवेशन बोलवा, अशी मागणी हे आमदार करत आहेत. राजू नवघरे, अमोल मिटकरी, राहुल पाटील, कैलास पाटील, विक्रम काळे, चेतन तुपे, बाबासाहेब आजबे, यशवंत माने, निलेश लंके , बाळासाहेब पाटील, दिलीप बनकर, बाबाजानी दुर्रानी, मोहन उबर्डे हे आमदार मंत्रालय परिसरात आंदोलन करत आहेत.

Previous Post

मोठी ब्रेकिंग – मराठा आंदोलनाची धग मंत्रालयापर्यंत; मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड

Next Post

दुबार नोंदी प्रकरणी चिंचणी मंडळाची दफ्तर तपासणी

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग | 🔥अवैध वाळू वाहतुकीवर कारवाईसाठी गेलेल्या तलाठ्याला चिरडलं, घटनेत तलाठी गंभीर जखमी..

दुबार नोंदी प्रकरणी चिंचणी मंडळाची दफ्तर तपासणी

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group