• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोठी ब्रेकिंग – मराठा आंदोलनाची धग मंत्रालयापर्यंत; मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड

Admin by Admin
November 1, 2023
in क्राईम, मंत्रालय, राजकीय, सामाजिक
1 min read
0
मोठी ब्रेकिंग – मराठा आंदोलनाची धग मंत्रालयापर्यंत; मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

आकाशवाणी आमदार निवासाबाहेरील मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. या प्रकरणी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तसंच मुश्रीफ यांच्या कागलमधील घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. वाचा…

मराठा आरक्षणाची धग आता मंत्रालयापर्यंत पोहोचली आहे. मंत्रालय परिसरात असणाऱ्या आमदार निवास परिसरात गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे.


राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. मराठा आंदोलकांनी ही तोडफोड केल्याची माहिती आहे.

छत्रपती संभाजीनगर इथून आलेल्या अजय साळुंखे, संतोष निकम, दीपक सहानकोरे या तिघांनी आमदार निवासस्थानी असलेल्या मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड केली.मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड करणाऱ्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांची चौकशी केली जात आहे.

हसन मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड झाल्याची घटना समोर येता कोल्हापूर पोलीस सतर्क झाले आहेत. मुश्रीफ यांच्या कागलमधील निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

Previous Post

मस्ती जिरवली..! “हरवलेला फोन मला दे, नाहीतर तुला सोडत नाही म्हणत पकडली थेट पोलिसाची “कॉलर”; पोलीसाने दाखवला “खाकीचा ट्रेलर”..!

Next Post

Big breaking: मंत्रालयाला टाळं ठोकलं; मंत्रालयाच्या दारात आमदारांचा आक्रोश

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
Big breaking: मंत्रालयाला टाळं ठोकलं; मंत्रालयाच्या दारात आमदारांचा आक्रोश

Big breaking: मंत्रालयाला टाळं ठोकलं; मंत्रालयाच्या दारात आमदारांचा आक्रोश

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group