• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

‘त्या’ पोलिस हवालदारांची बदली न केल्यास उपोषण..

Admin by Admin
October 29, 2023
in क्राईम, सामाजिक
1 min read
0
‘त्या’ पोलिस हवालदारांची बदली न केल्यास उपोषण..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सर्वोत्कृष्ट, सर्वप्रथम, बेधडक व विश्वसनीय :- गोपनीय खबऱ्या

आरोंदा पोलिस दूरक्षेत्रावरील कार्यरत दोन पोलिस हवालदारांची तातडीने बदली करा; अन्यथा आरोंदा पंचक्रोशीतील ग्रामस्थ ११ नोव्हेंबरपासून पोलिस मुख्यालयासमोर लाक्षणिक उपोषणाला बसतील, असा इशारा आरोंदा तंटामुक्ती अध्यक्ष रामचंद्र कोरगावकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला.

कोरगावकर यांनी याबाबत पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. त्यात असे म्हटले आहे, की आरोंदा पोलिस दूरक्षेत्रावरील दोन पोलिस हवालदार तीन वर्षांहून अधिक काळ एकाच ठिकाणी कार्यरत आहेत.

त्यांच्याकडून मनमानी कारभार सुरू असून, याबाबत आरोंदा ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेतही ग्रामस्थांकडून आवाज उठविण्यात आला आहे. त्यानुसार त्यांच्या बदलीचा ठराव घेण्यात आला; मात्र याबाबत वरिष्ठ पातळीवरून काहीच हालचाली झाल्या नाहीत.

त्यामुळे तत्काळ बदली करण्यात यावी; अन्यथा ११ नोव्हेंबरपासून पोलिस मुख्यालयासमोर पंचक्रोशीतील ग्रामस्थांसोबत लाक्षणिक उपोषण छेडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले असून, त्यामध्ये माजी सरपंच उमा बुडे, विद्याधर नाईक यांच्या सह्या आहेत.

Previous Post

सांगलीत चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून, पतीला अटक

Next Post

गांजा लागवड व विक्रीप्रकरणी दोघे पोलिसांच्या ताब्यात

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
गांजा लागवड व विक्रीप्रकरणी दोघे पोलिसांच्या ताब्यात

गांजा लागवड व विक्रीप्रकरणी दोघे पोलिसांच्या ताब्यात

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group