• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

Dhangar Reservation : धनगर आरक्षणासाठी टोकाचं पाऊस, 38 वर्षीय तरुणाने जीवन संपवलं..

Admin by Admin
October 23, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक
1 min read
0
Dhangar Reservation : धनगर आरक्षणासाठी टोकाचं पाऊस, 38 वर्षीय तरुणाने जीवन संपवलं..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली : खबऱ्या प्रतिनिधी / मराठा आरक्षणासाठी सुरू असलेले आत्महत्येचं लोण आता धनगर आरक्षणापर्यंत पोहचले आहे. सांगलीच्या जत तालुक्यातल्या कुणीकोनूर येथील आबाचीवाडी येथे धनगर आरक्षणासाठी एका तरुणांना आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.

तशा आशयाची मजकूर असलेली चिठ्ठी देखील समोर आली आहे. बिरुदेव वसंत खर्जे (वय 38) असे या तरुणाचं नाव आहे.

शेतातल्या झाडाला गळफास घेऊन त्याने ही आत्महत्या केल्याचं समोर आले आहे. गावातील ग्रामस्थांनी देखील धनगर आरक्षणासाठी सदर तरुणाकडून आत्महत्या करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान या घटनेची नोंद उमदी पोलीस ठाण्यामध्ये झाली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.

तर विशेष म्हणजे सांगलीच्या आरेवाडी येथे धनगर आरक्षणासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांचा दसरा मेळावा पार पडत असताना दुसऱ्या बाजूला बिरुदेव खर्जे या तरुणाने आत्महत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता धनगर आरक्षणासाठी आत्महत्यांचे सत्र सुरू झालंय का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

धनगरांना आदिवासी समूहातून आरक्षण मिळावे या मागणीने मागील दशकभरापासून जोर धरला आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनीदेखील आदिवासी समूहातून आरक्षण मिळावे यासाठी मेळावे घेत आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. आता, धनगर आरक्षणाच्या मुद्यावर आत्महत्या सुरू झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

Previous Post

ब्रेकिंग | सांगली जिल्ह्यातील “या” गावात राजकीय नेत्यांना बंदी..!

Next Post

भयंकर.! पोलिसांच्या गाडीने ४ जणांना उडवलं, एकाचा जागीच मृत्यू, तिघे गंभीर जखमी

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
भयंकर.! पोलिसांच्या गाडीने ४ जणांना उडवलं, एकाचा जागीच मृत्यू, तिघे गंभीर जखमी

भयंकर.! पोलिसांच्या गाडीने ४ जणांना उडवलं, एकाचा जागीच मृत्यू, तिघे गंभीर जखमी

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group