सांगली : गोपनीय खबऱ्या ऑनलाईन / राज्यात लोकसभेच्या पूर्वतयारीसाठी ‘महाईजय २# चोईस’ म्हणत एका मोठ्या पक्षाने सांगली जिल्ह्यात विविध ठिकाणी जनसंवाद सभा आयोजित केल्या. या सभेमध्ये थेट प्रदेश कार्यालयाकडून व्हाया बॉम्बे मार्गे ‘चंद्र – चेकर’ आले होते.
आडव्या तिडव्या पट्ट्या असलेल्या सफारीच्या कपड्याचं हाफ जॅकेट.. हुबेहूब त्याच रंगाची पॅन्ट अन् अंगात घातलेला पांढरा सदरा. डोळ्यावर घातलेला चष्मा, आणि पत्रकारांना विरोधात बातम्या येऊ नये, यासाठी ढाब्यावर न्या म्हणत.. अर्धे तों# उघडे ठेवून बाहेर काढलेली बिन शेंड्याची जीभ. या वर्णनाचे कोणीतरी ‘ चेकर ‘ आले होते म्हणे..! परंतु त्यांच्यासमोर पत्रकारांच्या बाबतीत दिलेला आदेश न पाळता पक्षातील वॉरि#र्स असणाऱ्या ५२ खुळ्यांनी आपल्या मोठेपणासाठी वेगळाच ताल धरला. सारे पत्रकार या ‘ चेकरला ‘ काहीतरी प्रश्न विचारतील म्हणून ५२ मधील काही खुळ्यांनी बारकाईने नजर ठेवत सावध पवित्रा घेतला होता.
आयला, “चहा प्यायला” म्हणजे समजलेच असेल नाही का? अशा “चहा”वर खुश होणाऱ्या #टू पत्रकारांचा सत्कारच करायला हवा. विशेष म्हणजे, या चहापानात काही कमी राहू नये, अशी तक्रार निवारण व्यवस्था नेत्याकडे दिली होती . आता लोकसभा-विधानसभा निवडणुका होईपर्यंत, असे स्पॉन्सर्ड चहापान करणाऱ्या टुका# पत्रकारांची मज्जा आहे. बाकी या असल्या भिकार#ट आणि फड#स माणसाची पत्रकारितेच्या ५२ पिढ्यांतील, ५२ कुळांची लाज काढायची हिंमत होते कशी..? या बाव#कुळेची ५७ कुळे खाली आली तरी, या असल्या दळभद्री चहापानावर मॅनेज न होणारेही काही आहेत, या मातीत अजून जिवंत. ५२ + खुळे, पाठवा तुमची ती माणसे आमच्याकडे चहापान ऑफर करायला, नाही पेकाटात ला# मारून हाणून काढली तर सांगा.