• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | तीन जुगार अड्ड्यांवर छापेमारी; डीवायएसपींच्या पथकाची कारवाई..!

Admin by Admin
October 4, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
ब्रेकिंग | 🔥अवैध वाळू वाहतुकीवर कारवाईसाठी गेलेल्या तलाठ्याला चिरडलं, घटनेत तलाठी गंभीर जखमी..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली : (गोपनीय खबऱ्या ) ऑनलाईन प्रतिनिधी / जतचे डीवायएसपी यांच्या विशेष पथकाने जत तालुक्याच्या पूर्व भागात कारवाईची धडक मोहीम राबवली. यामध्ये उमदी येथील जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या छाप्यात तीन जुगार अड्ड्यावर कारवाई करत ९ हजार ९१५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

तीन ठिकाणी वेगवेगळी कारवाई करण्यात आली. या कारवाईत अमन आप्पासाहेब नदाफ, गुंडाप्पा भीमाना कोळी ,उमेश गिरमला हुन्नूर या तिघा संशयितावर मुंबई जुगार अधिनियम कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. याची फिर्याद पोलिस नाईक सुनील व्हनखंडे यांनी उमदी पोलिसात दिली आहे.

ही कारवाई पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक सुनील व्हनखंडे यांच्या पथकाने कारवाई केली आहे.या घटनेचा अधिक तपास पोलीस कॉस्टेबल कपिल काळेल करत आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी ,उमदी येथे तीन ते चार जुगार अड्डे सुरू आहेत. याबाबतची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांना मिळाली होती .यानुसार त्यांनी सायंकाळी उमदी बाजार कट्ट्यावरील तीन ठिकाणी जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यात आला. पेन व जुगाराचे साहित्य व रोख रक्कम ९ हजार ९१५ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे व या ठिकाणी हून तिघांना ताब्यात घेतले आहे.तसेच सदरचे मटके अड्डा बिगर परवाना मालक राजू शिंदे यांच्याकरिता सुरू केल्याचे स्पष्ट केले आहे. ही कारवाई पोलीस नाईक सुनील व्हनखंडे , विजय आकुल, संतोष चव्हाण, अजित मदने यांनी केली आहे.

Previous Post

धक्कादायक! सांगलीतील क्रूर प्रकाराने खळबळ.. स्वातंत्र्य सैनिकाच्या घराला करंट देऊन संपूर्ण कुटुंबाला ठार मारण्याचा प्रयत्न..

Next Post

सांगलीत “त्या” ५२ खुळ्यांनी पत्रकारांचा धसकाच घेतला.! “तुम्ही धाब्यावर न्या.. आम्ही धाब्यावर बसवतो..”

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगलीत “त्या” ५२ खुळ्यांनी पत्रकारांचा धसकाच घेतला.! “तुम्ही धाब्यावर न्या.. आम्ही धाब्यावर बसवतो..”

सांगलीत "त्या" ५२ खुळ्यांनी पत्रकारांचा धसकाच घेतला.! "तुम्ही धाब्यावर न्या.. आम्ही धाब्यावर बसवतो.."

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group