• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली : दुःखद बातमी ! नाकाबंदीवेळी कारने धडक दिलेल्या पोलिस उपनिरीक्षकाचा उपचारादरम्यान मृत्यू; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Admin by Admin
September 30, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
सांगली : दुःखद बातमी ! नाकाबंदीवेळी कारने धडक दिलेल्या पोलिस उपनिरीक्षकाचा उपचारादरम्यान मृत्यू; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

PSI Ramrao Patil Death In Accident | नाकाबंदी वेळी कारने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे शुक्रवारी (दि. 29) उपचारादरम्यान निधन झाले. रामराव गोविंदराव पाटील (वय-55 रा. डोंगरसोनी ता. तासगाव) असे मृत्यू झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. रामराव पाटील हे श्रेणी उपनिरीक्षक होते. ही घटना मिरज तालुक्यातील अंकली येथे 15 दिवसांपूर्वी घडली होती.

14 स्पटेंबर रोजी अमावस्या असल्याने सांगली ग्रामीण पोलिसांच्या पथकाने अंकली फाटा येथे नाकाबंदी केली होती. त्यावेळी रामराव पाटील यांच्यासह पोलीस कर्मचारी हे वाहनांची तपासणी करत होते. रात्री पावणे एकच्या सुमारास मिरजकडून एक कार (एमएच 47 बीजे 4693) भरधाव वेगात आली. पोलिसांनी कार चालकाला गाडी थांबवण्याचा इशारा केला. त्यातच या चौकामध्ये असलेले वळण कार चालकाच्या लक्षात आले नाही. त्याने रस्त्यावर उभा असलेल्या रामराव पाटील यांना जोरात धडक दिली.

धडकेत पाटील हे गंभीर जखमी झाले. त्यांना नाकाबंदीवर उपस्थित असलेल्या सहकाऱ्यांनी तातडीने एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरु असताना शुक्रवारी त्यांचे निधन झाले. रामराव पाटील यांच्यावर त्यांच्या मूळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जिल्हा पोलीस दलातील सर्व अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ तसेच त्यांचे नातेवाईक उपस्थित होते.

Previous Post

चारा कटर मशीनचा शॉक लागून शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू

Next Post

नांद्रेत कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा निर्घृण खून..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
नांद्रेत कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा निर्घृण खून..

नांद्रेत कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा निर्घृण खून..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group