• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

चारा कटर मशीनचा शॉक लागून शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू

Admin by Admin
September 30, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, शैक्षणिक, सामाजिक
1 min read
0
चारा कटर मशीनचा शॉक लागून शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जत: चारा कटिंगचे मशीन सुरू असताना विजेचा धक्का लागून शाळकरी मुलाचा मृत्यू झाला. ओंकार शिवाजी शेळके (वय १५) असे मयत शाळकरी विद्यार्थ्यांचे नाव आहे. ही घटना पाच्छापूर (ता.जत) येथे घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, ओंकार हा इयत्ता पाचवीमध्ये पाच्छापूर हायस्कूल येथे शिक्षण घेत होता. गावापासून दोन किलोमीटर अंतरावर वाघे वस्ती येथे स्वतःच्या शेतातील जनावरांना चारा कटिंग करून टाकण्यासाठी मशिन सुरू केली होती. दरम्यान त्याला विजेचा शॉक लागला. यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. जत ग्रामीण रुग्णालयात रात्री उशिरा शवविच्छेदन करण्यात आले. जत पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.

Previous Post

दोन गटात हाणामारी..!

Next Post

सांगली : दुःखद बातमी ! नाकाबंदीवेळी कारने धडक दिलेल्या पोलिस उपनिरीक्षकाचा उपचारादरम्यान मृत्यू; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली : दुःखद बातमी ! नाकाबंदीवेळी कारने धडक दिलेल्या पोलिस उपनिरीक्षकाचा उपचारादरम्यान मृत्यू; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

सांगली : दुःखद बातमी ! नाकाबंदीवेळी कारने धडक दिलेल्या पोलिस उपनिरीक्षकाचा उपचारादरम्यान मृत्यू; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group