• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

दोन गटात हाणामारी..!

Admin by Admin
September 30, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
महायुतीत खळबळ | सांगलीत पहिली ठिणगी : अजित पवार गट आणि भाजपचे नगरसेवक आमनेसामने..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खबऱ्या ऑनलाइन : रेड ( ता.शिराळा) येथे जातीवाचक शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये इंद्रजीत पंढरीनाथ कांबळे (वय २७ ) हा जखमी झाला.

तर परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीत रोहन अशोक पाटील, अनिरुद्ध अशोक पाटील यांना कोयता, काठी व रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि.२७ रोजी रात्री घडली आहे.

याबाबत शिराळा पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, तुषार संजय सातपुते ( वय ३२, रा. रेड हरिजन वस्ती ) यांनी दिलेल्या फिर्यादीत अशोक ब्रम्हदेव पाटील, अनिरुध्द अशोक पाटील, रोहन अशोक पाटील यांनी पुर्वीच्या भांडणाचा वादातून इंद्रजीत पंढरीनाथ कांबळे( वय २७) यास लाथाबुक्कयांनी मारहाण केली. त्यास उपचारासाठी दवाखान्यात नेत असता फिर्यादि तुषार सातपुते यांना जातीवाचक शिवीगाळ केली आहे असे म्हंटले आहे. याचा पुढील तपास विभागीय पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण करीत आहेत.

तर रोहन अशोक पाटील (वय २७) यांनी दिलेल्या फिर्यादीत संशयित आरोपी इंद्रजित पंढरीनाथ कांबळे याने गणेश विसर्जन मिरवणुकीत नाचण्याच्या कारणावरून तुषार संजय सातपुते, राहुल भगवान सातपुते या तिघांनी कोयता, काठी आणि रॉडने मारहाण करून रोहन पाटील, अनिरुद्ध अशोक पाटील या दोघांना मारहाण करून केली असे म्हंटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हवालदार भाऊसाहेब कुंभार करत आहेत.

Previous Post

मिरजेत विसर्जनावेळी तराफा कलला, पोलीस कर्मचारी बचावले

Next Post

चारा कटर मशीनचा शॉक लागून शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
चारा कटर मशीनचा शॉक लागून शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू

चारा कटर मशीनचा शॉक लागून शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group