• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

बस स्थानकावर प्रवासी महिलेच्या दागिन्यावर डल्ला; ७० हजाराचा मुद्देमाल लंपास

Admin by Admin
September 26, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
कुपवाडमधील दर्गा परिसरातील विकास कामाला सुरुवात
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खबऱ्या ऑनलाईन प्रतिनिधी : जत येथील एसटी बसस्थानकात जतहून विजापूरला जाणाऱ्या महिलेचे दागिने चोरी केल्याची घटना घडली. ७० हजार किंमतीचे दागिने असल्याची माहिती महिलेने दिली आहे. ही घटना सोमवारी (दि.११) रोजी भरदिवसा घडली आहे.

या घटनेने महिला प्रवाशांचा सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबतची फिर्याद धानम्मा भोजपा कोटनाळ (मलया मंदिर, जोरापुर ,विजापूर, कर्नाटक) या महिलेने जत पोलिसात फिर्याद दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, कोटनाळ या महिला प्रवाशी जतमध्ये काही कामानिमित्त आल्या होत्या. दरम्यान ,सोमवारी (दि.११ सप्टेंबर) रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कोटनाळ या जत – विजयपुर या बसध्ये चढत होत्या. दोन अज्ञात दोन चोरट्याने गळ्यातील चेनला हिसडा मारून सोन्याची चैन चोरीस नेली आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे संबंधित महिलेला काहीच समजले नाही.त्या गोंधळून गेल्या. शोधाशोध केल्यानंतर चोरटे पळून गेलेले होते. दरम्यान बस स्थानक परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्याची मागणी प्रवाशातून होत आहे .या घटनेवरून जत पोलिसांचे चोरट्यावर कोणतेही प्रकारचा वचक राहिला नाही. दरवर्षी अशा घटना घडत आहेत. जत बस स्थानक परिसरात पोलिसांची करडी नजर असण्याची गरज आहे. परंतु पोलीसांचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे.

Previous Post

सांगलीत पोलिस अंमलदाराची आत्महत्या..! कारण अस्पष्ट, शहर पोलिसांत नोंद

Next Post

शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालयात “स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे” उद्घाटन.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालयात “स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे” उद्घाटन.

शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालयात "स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे" उद्घाटन.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group